मौजे चिंचटाकळी तालुका गंगाखेड येथे हळद पीक व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न | तालुका कृषि अधिकारी कार्यालय गंगाखेड, कृषि विभाग,

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
मौजे चिंचटाकळी तालुका गंगाखेड येथे हळद पीक व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न | तालुका कृषि अधिकारी कार्यालय गंगाखेड, कृषि विभाग,

        दि 20/09/2022, मंगळवार रोजी गंगाखेड तालुक्यातील मौजे चिंचटाकळी येथे तालुका कृषि अधिकारी
कार्यालय
, गंगाखेड, आत्मा (कृषि) विभाग, गंगाखेड, यांच्या संयुक्त विद्यमाने  गावात हळद पीक व्यवस्थापन कार्य शाळा संपन्न
झाली. पिक व्यवस्थापन कार्यशाळेला सरपंच श्रीमती माधुरी मोरे अध्यक्ष म्हणून उपस्थित
होत्या. हळद पीक व्यवस्थापन कार्यशाळेत डॉ. पटाईत सर
, प्रा.कीटक
शास्त्र विभाग( व.ना. म. कृषी विद्यापीठ
, परभणी VNMKV Parbhani), प्रा.मधुकरजी मोरे सर, प्रा. मृदा व जलसंधारण वि (व.ना. म कृषि विद्यापीठ परभणी VNMKV Parbhani), श्री. सुर्यकांतजी
कवले साहेब
, कृषी विस्तार अधिकारी (पं.स. गंगाखेड) यांनी
उपस्थित शेतकऱ्यांना हळद पीक व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले.

          यावेळी श्री
रमेश सिरस साहेब
, प्रकल्प
समन्वयक ( आत्मा विभाग गंगाखेड
ATMA), श्री
सोनटक्के साहेब
, प्रकल्प समन्वयक (आत्मा विभाग गंगाखेड) , श्री राजु टकले साहेब, कृषी सहाय्यक (मुळी सज्जा), श्री काळे साहेब, स. रि.फाउंडेशन गंगाखेड , श्री रमेश चव्हाण सर, स. रि.फाउंडेशन गंगाखेड., श्री राजेभाऊ खोडवे, स.सुमिंतर इंडिया गंगाखेड, श्री राम दुधाटे, बि ए एस एफ गंगाखेड व गावातील
सर्व शेतकरी बांधवांनाच्या उपस्थितीत हि कार्यशाळा संपन्न झाली.

अधिक माहिती साठी येथे पहा

Leave a Comment