गंगाखेड येथे मराठवाडा मुक्ति संग्राम दिन साजरा करण्यात आला | Marathwada Mukti Sangram Din

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

गंगाखेड येथे मराठवाडा मुक्ति संग्राम दिन साजरा करण्यात आला | Marathwada Mukti Sangram Din

दि 17.09.2022 ता. गंगाखेड येथे तालुका
कृषि अधिकारी कार्यालय
, गंगाखेड येथे मराठवाडा मुक्ति संग्राम दिन (Marathwada
Mukti Sangram Din) साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले. यावेळी तालुका कृषि कार्यालयातील मंडळ कृषि अधिकारी नीरस पी
, बोबडे आर डी हे उपस्थित होते.


तसेच, कार्यक्रमासाठी कार्यालयातील
कृषि पर्यवेक्षक देशमुख एम एस
, चव्हाण बी जी, रेंगे एस एस, शिसोदे एम ए, कृषि
सहाय्यक गित्ते व्ही
, फड आर टी, दुधाळ एस, राऊत आर ए, मतलाकुटे व्ही एम,
गायकवाड एम पी
, कोरडे बी जी, बेले जी एम, ठाकरे एन एस, शिंदे, पाथरकर, चोरमले, इंगोले ए एन, भराडे, अब्दुल, मुलगीर आणि तसेच कार्यालयतील इतर कर्मचारी उपस्थितहोते.

 

मराठवाडा
मुक्तीसंग्राम दिन का साजरा केला जातो
? Why Marathwada Mukti Sangram Din is Celebrated?

भारताच्या स्वातंत्र्यानंतर १३ महिने
मराठवाड्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. दरम्यान
, १७
सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने आत्मसमर्पण केले. त्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य
मिळाले. त्यामुळे १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा
केला जातो.

Leave a Comment