कृषि यांत्रिकीकरण योजनेत झाले बदल….कृषि यांत्रिकीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणी करिता मार्गदर्शक सूचना farm mechanization,scheme guidelines,mahadbtfarmer,mahadbt yojana,mahadbt

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 


सन २०२२-२३ मध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण
कार्यक्रमासाठी
२४० कोटी निधीचे कार्यक्रमास दि. २ मे २०२२ रोजीच्या शासन
निर्णयान्वये राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून पहिल्या
टप्प्यात
५६ कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे. संदर्भ क्र. ४ अन्वये सन २०२१-२२ मध्ये राज्यात
राबविण्यात येणाऱ्या राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण
कार्यक्रमाच्या
अंमलबजावणीसाठी सविस्तर मार्गदर्शक सुचना निर्गमित आलेल्या असून त्या कृषि
विभागाच्या
संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत. सन २०२२-२३ साठी खालीलप्रमाणे करण्यात आलेले बदल वगळता उर्वरित सूचना
मागीलवर्षी प्रमाणेच राहतील.
यावर्षीच्या अंमलबजावणीसाठी करण्यात आलेले महत्वाचे
बदल पुढीलप्रमाणे :





Leave a Comment