सन 2022-23 मध्ये स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना bhausaheb fundkar falbag yojana 2023 राबविण्यास मान्यता प्राप्त झाली होती त्यानंतर महाडीबीटी पोर्टल (mahadbt maharashtra farmer login) वर फलोत्पादन या घटकाअंतर्गत नवीन अर्ज घेण्यात आले होते. तर आता 27 फेब्रुवारी 2023 रोजी स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत सोडत यादी lottery list म्हणजेच फळबाग लाभार्थी लॉटरी/सोडत यादी ही प्रसिद्ध करण्यात आली आहे.
27 फेब्रुवारी 2023 रोजी ची खालील यादी मध्ये ज्या लाभार्थ्यांची फळबाग लागवड योजना bhausaheb fundkar falbag yojana साठी महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल अंतर्गत निवड झाली आहे त्यांनी खालील कागदपत्रे ही महाडीबीटी पोर्टल वर आपलोड करून घ्यावीत.
लाभार्थ्याने अपलोड करावयाची कागदपत्रे :
1. मागील सहा महिन्या आतील 7/12 आणि होल्डिंग (तलाठी स्वाक्षरीत किंवा डिजिटल)
2.फळबाग हमीपत्र (डाऊनलोड करा)
स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना : सविस्तर माहिती पहा
स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत आपल्या निवड यादी पहाण्यासाठी खालील पर्याय निवडा
27 फेब्रुवारी 2023 रोजी ची फळबाग लागवड योजना यादी डाउनलोड करा