गंगाखेड तालुक्यातील कौडगाव येथे स्मार्ट कॉटन प्रकल्प प्रशिक्षण संपन्न | Kaudgaon Smart Cotton Training Programme

  आज दि 14/11/2022, वार सोमवार, रोजी गंगाखेड (Gangakhed, Parbhani) तालुक्यातील मौजे कौडगाव येथे स्मार्ट कॉटन प्रकल्प (Smart Cotton Project) अंतर्गत द्वितीय शेतकरी प्रशिक्षण (2nd Training)  वर्गाचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रशिक्षण वर्गामध्ये कु. पौळ एस जी, मंडळ कृषी अधिकारी, गंगाखेड यांनी उपस्थीत शेतकरी यांना स्मार्ट कॉटन प्रकल्प (Smart Cotton Project) अंतर्गत गट प्रवर्तक यांची … Read more

रब्बी हंगाम ई पीक पाहणी करण्यास सुरुवात…| “या” तारखेपर्यंत ई पीक पाहणी करता येणार E Peek Pahani Rabi Season

  ई पीक पाहणी एप्लीकेशन  (e peek pahani) हे टाटा ट्रस्ट (Tata Trust) व महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) यांच्यातील सामंजस्य करार अन्वये टाटा ट्रस्ट ने विकसित केले आहे. ई पीक पाहणी अँप (e peek pahani app) विकसित करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकरी स्वतः आपल्या शेतातील पिकाची नोंद ही गाव नमुना बारा मध्ये नोंद करू … Read more

Smart Cotton Project | पिंपरी येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग संपन्न | Farmers Training Programme at Gangakhed

 

Smart Cotton Project | पिंपरी येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग संपन्न | Farmers Training Programme at Gangakhed

आज दि 01/11/2022, वार मंगळवार, रोजी गंगाखेड
(
Gangakhed, Parbhani) तालुक्यातील
मौजे पिंपरी येथे स्मार्ट कॉटन प्रकल्प (Smart Cotton Project)
अंतर्गत
द्वितीय शेतकरी प्रशिक्षण (2nd Training)
 वर्गाचे आयोजन करण्यात आले यावेळी डॉ. जी डी
गडदे सर
,
कृषी विद्यावेत्ता, कृषी विज्ञान माहिती तंत्रज्ञान केंद्र, व ना म कृ वी, परभणी यांनी गावातील
कपाशी वरील दहिया रोग
प्रादुर्भाव आणि व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले. श्री डी
डी
पटाईत सर ,कीटक शास्त्रज्ञ, व ना म कृ वी, परभणी यांनी उपस्थित शेतकर्‍यांना एकात्मिक कीड व्यवस्थापन विषयी माहिती
दिली तसेच रब्बी हंगाम मधील हरभरा बीज प्रक्रिया
, जैविक बुरशिनाशक यांचे महत्व पटवून दिले आणि तसेच शेतकर्‍यांच्या
प्रश्न आणि शंका समाधान केले.

 

Smart Cotton Project | पिंपरी येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग संपन्न | Farmers Training Programme at Gangakhed


Read more

स्मार्ट कॉटन प्रकल्प अंतर्गत प्रशिक्षण वर्ग संपन्न | मौजे दुसलगाव तालुका गंगाखेड, परभणी | Smart Cotton Project Training Parbhani

 

आज दि 01/11/2022, वार मंगळवार, रोजी गंगाखेड
तालुक्यातील
मौजे दुसलगाव येथे
स्मार्ट कॉटन प्रकल्प Smart Cotton Project अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण
(2) वर्गाचे
आयोजन करण्यात आले यावेळी डॉ. जी डी गडदे सर
, कृषी विद्यावेत्ता, कृषी विज्ञान माहिती तंत्रज्ञान केंद्र, व ना म कृ वी, परभणी (VNMKV Parbhani) यांनी कपाशी
वरील दहिया रोग (Powdery Mildew)
आणि व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले तसेच रब्बी हंगाम मधील
हरभरा
, ज्वारी उत्पादन तंत्रज्ञान विषयी माहिती दिली.

 

 

श्री डी डी पटाईत सर ,कीटक शास्त्रज्ञ, व ना म कृ वी, परभणी (VNMKV Parbhani) यांनी उपस्थित शेतकर्‍यांना एकात्मिक कीड व्यवस्थापन विषयी माहिती
दिली तसेच रब्बी हंगाम मधील हरभरा बीज प्रक्रिया
, जैविक बुरशिनाशक यांचे महत्व पटवून दिले.

 

 

Smart Cotton Project


Read more

नवीन ॲप अपडेट ई पीक पाहणी | E Peek Pahani App Update Download 13 October 2022

  महाराष्ट्र राज्यामध्ये ई पीक पाहणी (e peek pahani) ची माहिती मोबाईल ॲप द्वारे गाव नमुना बारा मध्ये नोंदविण्यासाठी स्वतः शेतकऱ्यांना ई पीक पाहणी ॲप (e peek pahani) उपलब्ध करून देऊ मार्गदर्शक प्रकल्प महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे.   ई पीक पाहणी एप्लीकेशन  (e peek pahani) हे टाटा ट्रस्ट (Tata Trust) व महाराष्ट्र शासन (Government … Read more

कुसुम सोलर पंप योजना | महत्वाची अपडेट | PM Kusum Solar Pump Scheme Update

  कुसुम सोलर पंप योजना (pm kusum solar pump) ही जवळपास सर्व राज्यांमध्ये राबविली जात आहे आणि गतवर्षी या योजनेअंतर्गत सर्व शेतकरी बांधवांसाठी अर्ज मागविण्यात आले होते.   कुसुम सोलर पंप योजना (pm kusum solar pump) सन 2022-23 मध्ये राबविण्यातही मान्यता देण्यात आलेली आहे आणि कुसुम सोलर पंप योजना ही चालू वर्षांमध्ये नवीन कोटा प्राप्त झाल्यानंतर महाऊर्जा पोर्टल द्वारे … Read more

पीक नुकसान क्लेम दाखल केला का? Crop Insurance Scheme Claim | Online Insurance Claim

  पीक नुकसान क्लेम दाखल केला का? Crop Insurance Scheme Claim | Online Insurance Claim नमस्कार शेतकरी बांधवानो, सध्या पीकविमा (Crop Insurance) तक्रार दाखल करण्यासाठी शेतकरी विमा (Insurance company) कंपणी कार्यालयात जात आहेत जी की विमा (Insurance) कार्यालयात जाण्याची आवश्यकता नसताना. कारण, झेरॉक्स सेंटर शेतकऱ्यांना गरज नसताना अनावश्यक कागदपत्रे घ्यायला लावतात आणि फाईलचा संच तयार … Read more

पडेगाव येथे रब्बी हंगाम पूर्व तयारी शेतकरी मेळावा संपन्न | Rabi Season Farmers Meeting at Padegaon

  दि. 30 सप्टेंबर 2022, वार शुक्रवार रोजी गंगाखेड तालुक्यातील पडेगाव येथे जनाई ऍग्रो प्रोडूसर कंपनी लिमिटेड वार्षिक सर्वसाधारण सभेचे अवचित्य साधून तालुक्यातील पडेगाव येथे श्री शेषराव निरस यांनी रब्बी हंगाम (Rabi Season) पूर्व तयारी शेतकरी मेळावा आयोजित केला होता. रब्बी हंगाम पूर्व शेतकरी मेळावा साठी कृषी विज्ञान केंद्राचे(Krishi Vidnyan Kendra) वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख … Read more

मौजे सावरगाव ता. जिंतुर येथे कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजने अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न | Cotton Value Chain Development Training Programme Jintur

       नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अंतर्गत आज दिनांक 22/09/2022,वार गुरुवार रोजी मौजे  सावरगाव ता. जिंतुर येथे ग्राम कृषी संजीवनी समितीची बैठक घेण्यात आली. तसेच  आज रोजी गावामध्ये राज्य पुरुस्कृत कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजने अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.          सदरील प्रशिक्षणास मार्गदर्शन करण्यासाठी जिंतुर तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी … Read more

मौजे चिंचटाकळी तालुका गंगाखेड येथे हळद पीक व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न | तालुका कृषि अधिकारी कार्यालय गंगाखेड, कृषि विभाग,

        दि 20/09/2022, मंगळवार रोजी गंगाखेड तालुक्यातील मौजे चिंचटाकळी येथे तालुका कृषि अधिकारी कार्यालय, गंगाखेड, आत्मा (कृषि) विभाग, गंगाखेड, यांच्या संयुक्त विद्यमाने  गावात हळद पीक व्यवस्थापन कार्य शाळा संपन्न झाली. पिक व्यवस्थापन कार्यशाळेला सरपंच श्रीमती माधुरी मोरे अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. हळद पीक व्यवस्थापन कार्यशाळेत डॉ. पटाईत सर, प्रा.कीटक शास्त्र विभाग( व.ना. म. कृषी … Read more