कुसुम सोलर पंप योजना | महत्वाची अपडेट | PM Kusum Solar Pump Scheme Update

  कुसुम सोलर पंप योजना (pm kusum solar pump) ही जवळपास सर्व राज्यांमध्ये राबविली जात आहे आणि गतवर्षी या योजनेअंतर्गत सर्व शेतकरी बांधवांसाठी अर्ज मागविण्यात आले होते.   कुसुम सोलर पंप योजना (pm kusum solar pump) सन 2022-23 मध्ये राबविण्यातही मान्यता देण्यात आलेली आहे आणि कुसुम सोलर पंप योजना ही चालू वर्षांमध्ये नवीन कोटा प्राप्त झाल्यानंतर महाऊर्जा पोर्टल द्वारे … Read more

पीक नुकसान क्लेम दाखल केला का? Crop Insurance Scheme Claim | Online Insurance Claim

  पीक नुकसान क्लेम दाखल केला का? Crop Insurance Scheme Claim | Online Insurance Claim नमस्कार शेतकरी बांधवानो, सध्या पीकविमा (Crop Insurance) तक्रार दाखल करण्यासाठी शेतकरी विमा (Insurance company) कंपणी कार्यालयात जात आहेत जी की विमा (Insurance) कार्यालयात जाण्याची आवश्यकता नसताना. कारण, झेरॉक्स सेंटर शेतकऱ्यांना गरज नसताना अनावश्यक कागदपत्रे घ्यायला लावतात आणि फाईलचा संच तयार … Read more

9 ऑक्टोबर 2022 महाडीबीटी पूर्व संमती यादी | MahaDBT Pre-Sanction List Mechanization

  mahadbtfarmer.com महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण घटकांची पूर्व संमती यादी पाहण्यासाठी खलील पर्याय निवडावा  अमरावती विभाग (अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा)   औरंगाबाद विभाग (औरंगाबाद, परभणी, जालना, नांदेड, लातूर, बीड, हिंगोली, उस्मानाबाद)   नागपुर विभाग (नागपुर, वर्धा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा)   पुणे विभाग (पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर)   कोंकण विभाग (ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी,पालघर) … Read more

पडेगाव येथे रब्बी हंगाम पूर्व तयारी शेतकरी मेळावा संपन्न | Rabi Season Farmers Meeting at Padegaon

  दि. 30 सप्टेंबर 2022, वार शुक्रवार रोजी गंगाखेड तालुक्यातील पडेगाव येथे जनाई ऍग्रो प्रोडूसर कंपनी लिमिटेड वार्षिक सर्वसाधारण सभेचे अवचित्य साधून तालुक्यातील पडेगाव येथे श्री शेषराव निरस यांनी रब्बी हंगाम (Rabi Season) पूर्व तयारी शेतकरी मेळावा आयोजित केला होता. रब्बी हंगाम पूर्व शेतकरी मेळावा साठी कृषी विज्ञान केंद्राचे(Krishi Vidnyan Kendra) वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख … Read more

महाडीबीटी सर्व जिल्ह्यांची पूर्वसंमती यादी | MahaDBT Farmer Portal, MahaDBT Farmer Scheme 25/09/2022

  पूर्वसंमती (Pre sanction List) मिळाल्यानंतर लाभार्थ्याला निवड झालेला घटक खरेदी करून पोर्टलवर बिल अपलोड करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली जाते आणि या 30 दिवसांमध्ये जर लाभार्थी बिल अपलोड करण्यास असमर्थ ठरला तर त्याची पूर्वसंमती रद्द करण्यात येऊन प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते. महाडीबीटी पोर्टल वरील दिनांक 25 सप्टेंबर 2022 अखेर पूर्वसंमती यादी (Pre sanction … Read more

मौजे चिंचटाकळी तालुका गंगाखेड येथे हळद पीक व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न | तालुका कृषि अधिकारी कार्यालय गंगाखेड, कृषि विभाग,

        दि 20/09/2022, मंगळवार रोजी गंगाखेड तालुक्यातील मौजे चिंचटाकळी येथे तालुका कृषि अधिकारी कार्यालय, गंगाखेड, आत्मा (कृषि) विभाग, गंगाखेड, यांच्या संयुक्त विद्यमाने  गावात हळद पीक व्यवस्थापन कार्य शाळा संपन्न झाली. पिक व्यवस्थापन कार्यशाळेला सरपंच श्रीमती माधुरी मोरे अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. हळद पीक व्यवस्थापन कार्यशाळेत डॉ. पटाईत सर, प्रा.कीटक शास्त्र विभाग( व.ना. म. कृषी … Read more

सोयाबीन पिकातील करपा बुरशीजन्य रोग नियंत्रण | फवारणी नियोजन सोयाबीन | Soybean Fungal Diseases anthracnose,Septoria leaf spot

  सोयाबीन पिकातील करपा बुरशीजन्य रोग नियंत्रण | फवारणी नियोजन सोयाबीन | Soybean Fungal Diseases anthracnose,Septoria leaf spot सोयाबीन पिकातील करपा बुरशीजन्य रोग नियंत्रण सोयाबीन पिकातील करपा हा बुरशीजन्य रोग आहे. यात पाने, खोड व शेंगांवर अनियमित आकाराचे भुरकट, लालसर किंवा गर्द तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. त्यावर नंतर काळी सूक्ष्म बुरशीपुंज दिसून येतात. शेंगांचा आकार … Read more

आपल्याला पूर्वसंमती मिळाली का? महाडीबीटी पोर्टल वरील पूर्वसंमती मिळालेल्या लाभार्थ्यांची यादी पहा | Pre sanction list of mahadbt portal mechanization as on 10 september 2022

  महाडीबीटी – शेतकरी योजना पोर्टल द्वारे निवड झाल्यानंतर ०७ दिवसांमध्ये संबंधित शेतकर्‍यांना महाडीबीटी पोर्टल वर आवश्यक  कागदपत्रेअपलोड करणे बंधनकारक असेल. तसेच यानंतरही ज्या शेतकर्‍यांचे कागदपत्रे अपलोड करावयाचे राहिले असतील त्यांना नोंदनिकृत मोबाइल संदेश पाठवून परत  ०३ दिवसांची वाढीव मुदत देण्यात येईल. आणि या मुदतीमध्ये जे शेतकरी अर्ज सादर करणार नाहीत त्यांचे अर्ज सिस्टीम आपोआप रद्द करेल. … Read more

मौजे दुसलगाव तालुका गंगाखेड येथे स्मार्ट कॉटन प्रकल्प अंतर्गत शेतकर्‍यांची शेतीशाळा वर्गाचे आयोजन करण्यात आले Smart Cotton FFS at Dusalgaon, Gangakhed

  मौजे दुसलगाव तालुका गंगाखेड येथे स्मार्ट कॉटन प्रकल्प अंतर्गत शेतकर्‍यांची शेतीशाळा वर्गाचे आयोजन करण्यात आले           परभणी: दि 25 ऑगस्ट 2022, वार गुरुवार रोजी गंगाखेड तालुक्यातील दुसलगाव या गावामध्ये स्मार्ट कॉटन प्रकल्प अंतर्गत शेतकर्‍यांची शेतीशाळा वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्गाचे आयोजन हे श्री बनसावडे पी बी, तालुका कृषि अधिकारी, गंगाखेड यांच्या … Read more

मौजे खंडाळी तालुका गंगाखेड येथे स्मार्ट कॉटन प्रकल्प अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न Smart Cotton Farmers Training Programme at Khandali Village, Gangakhed

मौजे खंडाळी तालुका गंगाखेड येथे स्मार्ट कॉटन प्रकल्प अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न           परभणी: दि 24 ऑगस्ट 2022, वार बुधवार रोजी गंगाखेड तालुक्यातील खंडाळी या गावामध्ये स्मार्ट कॉटन प्रकल्प अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन हे श्री बनसावडे पी बी, तालुका कृषि अधिकारी, गंगाखेड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. … Read more