कपाशी वरील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन Cotton Pink Bollworm Management, Pheromone Traps, Trichocard
कपाशी वरील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन काही भागात वेळेवर लागवड झालेल्या कपाशीला फुले लागली असून त्यावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. तर सद्या वातावरण ढगाळ असल्याने व कापसाला पाते, फुले लागत असल्याने गुलाबी बोंडअळीचे पतंग काही भागात सक्रीय झालेले आढळून येत आहे. मादी पतंग पाते, फुले यावर अंडी घालतात, त्यामुळे कपाशीच्या पिकात … Read more