कृषि विभाग कडून ट्रॅक्टर ट्रॉली साठी रु. 75,000/- अनुदान | कोठे आणि कसा अर्ज करायचा? सविस्तर माहिती | Tractor Trolley/Trailer Subsidy Mahadbt Farmer Krushi Vibhag

  महाडीबीटी पोर्टल mahadbt वर कृषि विभाग मार्फत विविध योजना अंतर्गत विविध घटकांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले जातात आणि त्यानंतर लाभार्थी निवड करून त्यांना अनुदांनावरती घटक दिला जातो. जर आपण ट्रॅक्टर ट्रॉली Tractor Trolley खरेदी करायचे नियोजन करत असाल तर ही माहिती आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते.   ट्रॅक्टर ट्रॉली Tractor Trolley/Trailer अनुदान: ट्रॅक्टर ट्रॉली Tractor … Read more

महाडीबीटी पोर्टल लॉटरी यादी 17 ऑक्टोबर 2022 | कृषी यांत्रिकीकरण Mahadbt lottery yadi krushi vibhag

  महाडीबीटी पोर्टल mahadbt portal वर प्राप्त झालेल्या अर्जांमधून ऑनलाइन पद्धतीने लॉटरी काढली जाते आणि या ऑनलाइन लॉटरी मध्ये ज्या लाभार्थ्यांची निवड झाली आहे त्या लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वरती निवड झालेल्या घटका संदर्भात संदेश देखील दिला जातो.   महाडीबीटी पोर्टल mahadbt portal द्वारे दिनांक 17 ऑक्टोबर 2022 रोजी कृषी यांत्रिकीकरण Mechanization घटकाची लॉटरी … Read more

MahaDBT Pre-sanction List | महाडीबीटी पूर्व संमती यादी 16/10/2022 mahadbtfarmer portal

  महाडीबीटी पोर्टल द्वारे (Mahadbtfarmer) महाडिबीटी शेतकरी योजना farmer schemes अंतर्गत विविध योजनांसाठी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज मागविले जातात यामध्ये कृषी यांत्रिकीकरण, कृषी सिंचन साधने व सुविधा, फलोत्पादन, बियाणे इत्यादी घटकांसाठी महाडीबीटी पोर्टलवर (Mahadbtfarmer)अर्ज मागविले जातात.   कृषी यांत्रिकीकरण घटका अंतर्गत शेतकरी ट्रॅक्टर, रोटावेटर, पेरणी यंत्र, पलटी नांगर, कडबा कुटी, ऊस पाचट कुटी यंत्र, ऊस … Read more

कुसुम सोलर पंप योजना | महत्वाची अपडेट | PM Kusum Solar Pump Scheme Update

  कुसुम सोलर पंप योजना (pm kusum solar pump) ही जवळपास सर्व राज्यांमध्ये राबविली जात आहे आणि गतवर्षी या योजनेअंतर्गत सर्व शेतकरी बांधवांसाठी अर्ज मागविण्यात आले होते.   कुसुम सोलर पंप योजना (pm kusum solar pump) सन 2022-23 मध्ये राबविण्यातही मान्यता देण्यात आलेली आहे आणि कुसुम सोलर पंप योजना ही चालू वर्षांमध्ये नवीन कोटा प्राप्त झाल्यानंतर महाऊर्जा पोर्टल द्वारे … Read more

तुषार ठिबक संच निवड यादी महाडीबीटी | Sprinkler Drip Set MahaDBT Lottery List

  दिनांक 29 सप्टेंबर 2022 रोजी महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषी सिंचन साधने आणि सुविधा तसेच इतर कृषी विभागातील विविध योजनांसाठी लाभार्थी निवड यादी म्हणजेच लॉटरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. Mahadbt farmer lottery list तर महाडीबीटी पोर्टल द्वारे ज्या लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वरती त्या संदर्भात संदेश देखील देण्यात आलेला … Read more

महाडीबीटी सर्व जिल्ह्यांची पूर्वसंमती यादी | MahaDBT Farmer Portal, MahaDBT Farmer Scheme 25/09/2022

  पूर्वसंमती (Pre sanction List) मिळाल्यानंतर लाभार्थ्याला निवड झालेला घटक खरेदी करून पोर्टलवर बिल अपलोड करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली जाते आणि या 30 दिवसांमध्ये जर लाभार्थी बिल अपलोड करण्यास असमर्थ ठरला तर त्याची पूर्वसंमती रद्द करण्यात येऊन प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते. महाडीबीटी पोर्टल वरील दिनांक 25 सप्टेंबर 2022 अखेर पूर्वसंमती यादी (Pre sanction … Read more

पूर्व संमती यादी महाडीबीटी | कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती | Farm Mechanization Pre Sanction List mahadbt Portal 18 Sept 2022

पूर्व संमती यादी महाडीबीटी | कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती | Farm Mechanization Pre Sanction List mahadbt Portal 18 Sept 2022   महाडीबीटी अंतर्गत निवड होऊन कागदपत्रे आपलोड केल्यानंतर ज्या लाभार्थ्यांना यंत्र खरेदी करण्यासाठी पूर्व संमती मिळाली आहे ती यादी आपण येथे पाहू शकता Farm Mechanization Pre Sanction List:     कृषि यांत्रिकीकरण उप अभियान (Sub mission on … Read more

आपल्याला पूर्वसंमती मिळाली का? महाडीबीटी पोर्टल वरील पूर्वसंमती मिळालेल्या लाभार्थ्यांची यादी पहा | Pre sanction list of mahadbt portal mechanization as on 10 september 2022

  महाडीबीटी – शेतकरी योजना पोर्टल द्वारे निवड झाल्यानंतर ०७ दिवसांमध्ये संबंधित शेतकर्‍यांना महाडीबीटी पोर्टल वर आवश्यक  कागदपत्रेअपलोड करणे बंधनकारक असेल. तसेच यानंतरही ज्या शेतकर्‍यांचे कागदपत्रे अपलोड करावयाचे राहिले असतील त्यांना नोंदनिकृत मोबाइल संदेश पाठवून परत  ०३ दिवसांची वाढीव मुदत देण्यात येईल. आणि या मुदतीमध्ये जे शेतकरी अर्ज सादर करणार नाहीत त्यांचे अर्ज सिस्टीम आपोआप रद्द करेल. … Read more

तुषार संच, ठिबक संच सोडत यादी महाडीबीटी पोर्टल | Sprinkler, Drip Lottery list Mahadbt Portal 07 September 2022

महाडीबीटी mahadbt शेतकरी योजना पोर्टल वर प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना अंतर्गत तुषार सिंचन संच किंवा ठिबक संच साठि निवड झाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे खालीलप्रमाणे: 1.     सात बारा उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत, उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक) 2.    आठ अ- होल्डिंग उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत, उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक) 3.    अर्जदार अज्ञान/18 वर्षाखालील असेल तर … Read more

महाडीबीटी 07 सप्टेंबर 2022 रोजीची कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी mahadbt lottery agriculture mechanization

  ज्या लाभार्थ्यांची महाडीबीटी पोर्टल द्वारे निवड झालेली आहे आणि यांना मोबाईल क्रमांक वरती संदेश प्राप्त झालेला आहे त्यांनी निवड झालेल्या घटकासाठी पुढील सात दिवसांमध्ये आवश्यक असलेली कागदपत्रे जसे की सातबारा होल्डिंग तसेच यंत्राचे कोटेशन यंत्राचे टेस्ट रिपोर्ट आणि ट्रॅक्टर आरसी बुक हे महाडीबीटी पोर्टल वर अपलोड करावे. सात दिवसाच्या नंतर जे शेतकरी कागदपत्रे अपलोड … Read more