महाडीबीटी पोर्टल द्वारे आपण ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, रोटाव्हेटर, तुषार
संच, ड्रीप संच इत्यादि घटकांसाठी अर्ज करू शकतो त्याच प्रमाणे
आपण इलेक्ट्रिक सिंचन पंप साठी देखील महाडीबीटी पोर्टल वर अर्ज दाखल करून कृषि विभागामार्फत
देण्यात येणार्या अनुदानाचा लाभ घेऊ शकतो.
सोयाबीन पाने पिवळे पडत |
अर्जप्रक्रिया:
योजनेअंतर्गत
लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करावा लागेल त्यासाठी आपण खालील विडियो पहावा.
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा
सोयाबीन पाने पिवळे पडत आहेत? तर अशा प्रकारे करा व्यवस्थापन |SoybeanChlorosisYellowingofLeaves,SoybeanSprayingMicronutrients |