महा डीबीटी ऑनलाइन लॉटरी यादी दि. 28/01/2022 जिंतुर jintur | कृषि यांत्रिकीकरण, तुषार,ठिबक, निवड यादी प्रसिद्ध mahadbt lottery list parbhani

  आपण आपल्या तालुक्यातील दि 28/01/2022 रोजी झालेली निवड यादी खलील दिलेल्या तालुक्या वरती क्लिक करून पाहू शकता.  जर आपणास काही शंका असतील तर आपण तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयास संपर्क करू शकता. महा डीबीटी ऑनलाइन लॉटरी यादी दि. 28/01/2022 जिल्हा परभणी निवड यादी पाहण्यासाठी आपल्या तालुकावरती क्लिक करावे: जिंतुर

महा डीबीटी ऑनलाइन लॉटरी यादी दि. 28/01/2022 परभणी, Parbhani | कृषि यांत्रिकीकरण, तुषार,ठिबक, निवड यादी प्रसिद्ध mahadbt lottery list parbhani

  आपण आपल्या तालुक्यातील दि 28/01/2022 रोजी झालेली निवड यादी खलील दिलेल्या तालुक्या वरती क्लिक करून पाहू शकता.  जर आपणास काही शंका असतील तर आपण तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयास संपर्क करू शकता. महा डीबीटी ऑनलाइन लॉटरी यादी दि. 28/01/2022 जिल्हा परभणी निवड यादी पाहण्यासाठी आपल्या तालुकावरती क्लिक करावे: परभणी

महा डीबीटी ऑनलाइन लॉटरी यादी दि. 28/01/2022 गंगाखेड, Gangakhed | कृषि यांत्रिकीकरण, तुषार,ठिबक, निवड यादी प्रसिद्ध mahadbt lottery list parbhani

  आपण आपल्या तालुक्यातील दि 28/01/2022 रोजी झालेली निवड यादी खलील दिलेल्या तालुक्या वरती क्लिक करून पाहू शकता.  जर आपणास काही शंका असतील तर आपण तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयास संपर्क करू शकता. महा डीबीटी ऑनलाइन लॉटरी यादी दि. 28/01/2022 जिल्हा परभणी निवड यादी पाहण्यासाठी आपल्या तालुकावरती क्लिक करावे: गंगाखेड

ठिबक तुषार 80% अनुदान | Sprinkler Drip Subsidy, तुषार संच अनुदान , नवीन शासन निर्णय, mahadbt farmer

 पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब पाणी देण्याची आधुनिक पद्धत म्हणजे ठिबक सिंचन. या पद्धतीत, जमिनीत पाणी जिरण्याचा जो वेग असतो, त्यापेक्षा कमी वेगाने पिकास पाणी दिले जाते. मुख्यत्वे करून पाणी थेंबाथेंबाने दिले जाते. ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या ६० टक्के ठिबक सिंचन एकटय़ा महाराष्ट्रात केले जाते. तुषार सिंचन (ज्यात पाणी शिंपडणारे म्हणून … Read more

सोयाबीन बाजार भाव 17/01/2022 soybean rate today, soybean prices today

 

सोयाबीन बाजार भाव 17/01/2022 soybean rate today, soybean prices today

अमरावती बाजार समितीत आज सोयाबीनची फक्त 6095 क्विंटल आवक झाली. आवक मालाला किमान 5750 रुपये तर कमाल 7250 रुपये दर मिळाला. तर सर्वसाधारण दर 6500 रुपयांवर होता.

मेहकर बाजार समितीत आज सोयाबीनची फक्त 1820 क्विंटल आवक झाली. आवक मालाला किमान 5500 रुपये तर कमाल 7040 रुपये दर मिळाला. तर सर्वसाधारण दर 6100 रुपयांवर होता.
चिखली बाजार समितीत आज सोयाबीनची फक्त 1185 क्विंटल आवक झाली. आवक मालाला किमान 5500 रुपये तर कमाल 7040 रुपये दर मिळाला. तर सर्वसाधारण दर 6450 रुपयांवर होता.


Read more

उन्हाळी सोयाबीन लागवड | उन्हाळी सोयाबीन फुले संगम KDS 726 | Summer Soyabin KDS 726 soybean variety

नमस्कार शेतकरी बांधवानो, आज परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील गोविंदवाडी गावा मध्ये भेट दिली असता पाहण्यात आले की जवळपास 40 एकर वरती उन्हाळी सोयाबीन लागवड करण्यात आलेले आहे. आणि विशेष म्हणजे येथील शेतकरी बांधवांनी KDS 726 फुले संगम या वाणाची निवड उन्हाळी सोयाबीन लागवड साठी केलेली आहे. शेतकरी बंधूंचा संपर्क क्रमांक हा विडियो मध्ये दिलेला आहे. … Read more

आजचे बाजारभाव | सोयाबीन, कापुस, कांदा बाजारभाव 05/01/2022 | soybean rate today, soybean prices today, kanda bajar bhav, cotton rate today | कृषी उत्पन्न बाजार समिति बाजार भाव, महाराष्ट्र

सोयाबीन, कापुस, कांदा बाजारभाव 05/01/2022 soybean rate today, soybean prices today, kanda bajarbhav, kapus bajarbhav

सोयाबीन, कापुस, कांदा बाजारभाव 05/01/202२

आज महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये खलील प्रमाणे सोयाबीन बाजारभाव soybean rate today, कापुस बाजारभाव cotton rate today आणि कांदा बाजारभाव kanda bajar bhav पाहायला मिळाले.

सोयाबिन बाजारभाव

शेतमाल

जात/प्रत

परिमाण

आवक

कमीत कमी दर

जास्तीत जास्त दर

सर्वसाधारण दर

अजनगाव सुर्जी

पिवळा

क्विंटल

72

5000

7200

5850

वाशीम

पिवळा

क्विंटल

3200

5300

7100

6225

मेहकर

नं.

क्विंटल

150

6000

6800

6400

रिसोड

क्विंटल

1800

5870

6700

6275

धामणगाव -रेल्वे

पिवळा

क्विंटल

1614

5800

6665

6250

चिखली

पिवळा

क्विंटल

978

5900

6650

6272

हिंगणघाट

पिवळा

क्विंटल

4255

5800

6535

6150

हिंगोली

लोकल

क्विंटल

500

5880

6515

6197

अकोला

पिवळा

क्विंटल

3018

5300

6500

6000

गंगाखेड

पिवळा

क्विंटल

35

6300

6500

6400

लातूर

पिवळा

क्विंटल

6197

5700

6499

6400

उदगीर

क्विंटल

3550

6350

6462

6406

अहमहपूर

पिवळा

क्विंटल

1046

6191

6430

6310

यवतमाळ

पिवळा

क्विंटल

644

3950

6420

5185

चाकूर

पिवळा

क्विंटल

125

5700

6420

6323

आर्वी

पिवळा

क्विंटल

267

5000

6410

6050

शहादा

क्विंटल

12

4400

6401

6352

संगमनेर

क्विंटल

27

6251

6400

6325

तुळजापूर

क्विंटल

210

6400

6400

6400

तासगाव

पिवळा

क्विंटल

30

6200

6400

6320

सोलापूर

लोकल

क्विंटल

245

4000

6375

6180

परळी-वैजनाथ

क्विंटल

800

6000

6371

6201

परतूर

पिवळा

क्विंटल

64

6100

6366

6350

राहता

क्विंटल

94

6200

6361

6300

निलंगा

पिवळा

क्विंटल

178

6000

6351

6200

मुरुम

पिवळा

क्विंटल

375

5700

6351

6025

मेहकर

लोकल

क्विंटल

1250

5500

6350

5900

जिंतूर

पिवळा

क्विंटल

19

6100

6350

6325

आंबेजोबाई

पिवळा

क्विंटल

210

5210

6342

6200

मुर्तीजापूर

पिवळा

क्विंटल

1510

5950

6330

6210

जालना

पिवळा

क्विंटल

2480

5000

6325

6200

मंगळूरपीर – शेलूबाजार

पिवळा

क्विंटल

690

5500

6315

6100

भोकर

पिवळा

क्विंटल

65

5900

6307

6103

मलकापूर

पिवळा

क्विंटल

261

5000

6300

5800

देउळगाव राजा

पिवळा

क्विंटल

22

5000

6300

6000

चांदूर-रल्वे.

पिवळा

क्विंटल

80

5950

6300

6200

कारंजा

क्विंटल

4000

5725

6280

5975

मालेगाव

पिवळा

क्विंटल

36

6125

6280

6161

वर्धा

पिवळा

क्विंटल

127

5750

6260

6050

उमरगा

पिवळा

क्विंटल

48

5600

6250

6100

पांढरकवडा

पिवळा

क्विंटल

39

6000

6250

6200

पुलगाव

पिवळा

क्विंटल

59

6000

6225

6135

माजलगाव

क्विंटल

660

5000

6211

6051

मंठा

पिवळा

क्विंटल

20

5160

6200

6000

सोनपेठ

पिवळा

क्विंटल

36

6001

6186

6151

राहूरी -वांबोरी

क्विंटल

32

6015

6151

6083

काटोल

पिवळा

क्विंटल

120

3950

6050

5450

धुळे

हायब्रीड

क्विंटल

44

5560

6020

5560

गंगापूर

पिवळा

क्विंटल

59

5500

5950

5600

अमळनेर

लोकल

क्विंटल

41

5700

5900

5900

उमरखेड

पिवळा

क्विंटल

160

5500

5700

5600

उमरखेड-डांकी

पिवळा

क्विंटल

120

5500

5700

5600

Read more

घोडे उभे असतानाच का झोपतात? इतर प्राण्यांप्रमाणे का झोपत नाहीत? Why do Horses sleep standing up?

घोडे उभे असतानाच का झोपतात? इतर प्राण्यांप्रमाणे का झोपत नाहीत? Why do Horses sleep standing up?

 घोडे उभे असतानाच का झोपतात? इतर प्राण्यांप्रमाणे का झोपत नाहीत? 

Why do Horses sleep standing up?

Read more

आजचा बाजार भाव | सोयाबीन बाजार भाव 27/12/2021 | soybean rate today, soybean prices today | कृषी उत्पन्न बाजार समिति बाजार भाव, महाराष्ट्र

   आजचा बाजार भाव | सोयाबीन बाजार भाव 27/12/2021 | soybean rate today, soybean prices today | कृषी उत्पन्न बाजार समिति बाजार भाव, महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, शेतमालाची दैनिक आवक व बाजार भाव याबाबतची माहिती ही सर्व महाराष्ट्रातील बाजार समित्या थेट कृषि पणन मंडळाच्या वेबसाईटवर अपलोड करतात तर शेतमालाच्या विक्रीबाबत कोणताही निर्णय घेण्याआधी अथवा बाजार भावाबाबत  अधिक माहिती साठी संबंधीत बाजार समितीशी अवश्य संपर्क साधावा. Source – msamb  शेतकरी बांधवानो आज … Read more