कृषि यंत्र औजारे सोडत यादी पहा | महाडीबीटी लॉटरी यादी 27 जानेवारी 2023 | MahaDBT Portal Lottery List Mechanization

  महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (mahadbt farmer portal) द्वारे प्रत्येक आठवड्यामध्ये  लॉटरी द्वारे  केली जात आहे mahadbt lottery list निवड झालेल्या लाभर्थ्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल वर निवड झाल्या बाबतचा संदेश दिला जातो आणि निवड झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे ही अपलोड करण्यासाठी सूचना दिल्या जातात.   जानेवारी महिन्यात आज दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी कृषि विभाग महाराष्ट्र यांच्याद्वारे … Read more

Mahadbt Maharashtra Farmer Schemes Farmer Login | नवीन महाडीबीटी फार्मर पोर्टल 2023 | कृषि विभाग शेतकरी योजना

  नमस्कार शेतकरी बांधवानो, आज दि. 25/01/2023 रोजी खालील MahaDBT शेतकरी योजना पोर्टलची नवीन वेबसाईट/डोमेन नेम/URL लिंक/ सुरू करण्यात आले आहे. (Mahadbt Maharashtra Farmer) पूर्वी आपण MahaDBT Mahait या पोर्टल वर शेतकरी लॉगिन करून कागदपत्रे आपलोड करत होतो परंतु आता दिनांक 25 जानेवारी रोजी MahaDBT शेतकरी योजना पोर्टल चे डोमेन नावात बदल करण्यात आला असून … Read more

कृषि तरंग 2023 – परभणी जिल्हास्तरीय क्रीडा व कला महोत्सव संपन्न | Parbhani District Krushi Tarang Sports Event

 

कृषि तरंग 2023 - परभणी जिल्हास्तरीय क्रीडा व कला महोत्सव संपन्न | Parbhani District Krushi Tarang Sports Event

कृषि
विभाग द्वारे दिनांक 20 जानेवारी ते 22 जानेवारी या कालावधी मध्ये जिल्हास्तरीय
कृषि तरंग 2022-23 क्रीडा व कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कृषि तरंग
कार्यक्रम हा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परिसरातील जिमखाना क्रीडांगण
येथे आयोजन करण्यात आले होते. वनामकृवि चे अधिष्ठाता डॉ. गोखले सर यांच्या हस्ते
कृषि तरंग क्रीडा व कला महोत्सवाचे उद्घाटन हे बैलांचे औक्षण
, पूजन करून करण्यात आले यावेळी परभणी जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषि
अधिकारी श्री विजय लोखंडे सर व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

 

कृषि
तरंग 2023 उद्घाटन प्रसंगी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याने पथसंचलनाच्या
माध्यमातून विविध दिखावे
, जनजागृती संदेश देणारे फलक, विविध घोषणा देऊन उद्घाटन सोहळा पार पडण्यात आला.

 

परभणी
जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्याने बैल आणि बैलगाडी सजवून त्यासोबत आंतरराष्ट्रीय
पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त रागी
, बाजरी, नाचणी यांच्या सेवनाचे महत्व समजून सांगणार्‍या घोषणा देऊन कार्यक्रमाची
शोभा वाढवली. यावेळी त्यांनी “
East or West Millets
are the Best” तसेच “ कॅल्शियम गोळी बंद करा,
नाचणी सेवन सुरू करा” अश्या प्रकारच्या घोषणा देऊन कृषि तरंग महोत्सव मध्ये
पौष्टिक तृणधान्य चे महत्व पटवून दिले.

 

त्यानंतर, प्रत्येक तालुक्यातील कृषि विभागातील महिला, पुरुष, अधिकारी, कर्मचारी यांनी वैयक्तिक व सांघिक खेळात
सहभाग घेऊन क्रीडा व कला महोत्सव साजरा केला.

 

कृषि
तरंग 2022-23 : जिल्हास्तरीय कला व क्रीडा स्पर्धा दरम्यान टिपलेले छायाचित्र :


कृषि तरंग 2023 – परभणी उद्घाटन सोहळा

Read more

परभणी तालुक्यातील मौजे ताडपांगरी येथे पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरा करण्यात आला | International Year of Millets at Parbhani

 

परभणी तालुक्यातील मौजे ताडपांगरी येथे पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरा करण्यात आला |  International Year of Millets at Parbhani

परभणी तालुक्यातील मौजे ताडपांगरी येथे आज दिनांक 14 जानेवारी
2023 वार शनिवार रोजी कृषी विभाग परभणी यांच्याद्वारे पौष्टिक
तृणधान्य वर्ष २०२३
International Year of
Millets
साजरा करण्यात आला. कार्यक्रमामध्ये आहारातील पौष्टिक तृणधान्य/भरडधान्य ज्वारी, बाजरी, नाचणी, कोदू, वरी, राजगीर,
राळ,
यांचे महत्व विषयी माहिती देण्यात आली. 



परभणी तालुक्यातील मौजे ताडपांगरी येथे पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरा करण्यात आला |  International Year of Millets at Parbhani
International Year of Millets at Village Tadpangari, Dist. Parbhani


Read more

महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण नवीन सोडत यादी | Mechanization Lottery List MahaDBT 02/01/2023

  महाडीबीटी mahadbtfarmer पोर्टल द्वारे कृषी यांत्रिकीकरण घटक साठी दिनांक 02 जानेवारी 2023 रोजी सोडत यादी काढण्यात आली आहे. या सोडत मध्ये बर्‍याच शेतकरी बांधवांची निवड झालेली आहे. कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये शेतकर्‍यांची ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, पॉवर टिल्लर Power Tiller, कडबा कटर, उस खोडवा कटर इत्यादि कृषि यंत्र औजारांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. mahadbtlist   दिनांक 02 जानेवारी … Read more

कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती यादी महाडीबीटी पोर्टल | mahadbt farmer portal krishi vibhag

  महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल सोडत यादी मध्ये निवड झाल्यानंतर लाभार्थ्याला पोर्टल वर काही आवश्यक कागदपत्रे ही महाडीबीटी पोर्टल वर अपलोड करावी लागतात आणि नंतर त्या कागदपत्रांची छाननी करण्यात येऊन लाभार्थ्याला निवड झालेले यंत्र खरेदी करण्यासाठी संमती दिली जाते त्यास पूर्व संमती पत्र म्हटल्या जाते. आपल्या जिल्ह्याची 30 डिसेंबर 2022 रोजी पूर्व संमती यादी पाहण्यासाठी … Read more

Sugarcane Stubble Shaver Machine | ऊस खोडवा कटर यंत्र | अनुदान रक्कम 1.25 लाख रुपये | लवकर अर्ज करा | महाडीबीटी शेतकरी योजना

  ऊस Sugarcane हे महाराष्ट्रातील एक सर्वात महत्वाचे नगदी पीक Cash Crop आहे तसेच ऊस या पिकाकडे राज्यातील शेतकऱ्यांचा कल जास्त प्रमाणात वाढत आहे. उभा ऊस तोडणी Harvested झाल्यानंतर त्या शेतातील अगोदरच्या ऊसाच्या छाटणी Cutting ही व्यवस्थित केली तर नवीन ऊस चांगल्या प्रकारे येतो. तर, ही ऊसाची छाटणी करण्यासाठी बाजारात छाटणी यंत्र Stubble Shaver उपलब्ध … Read more

पॅक हाऊस Pack House, प्लॅस्टिक मल्चिंग Plastic Mulching सोडत यादी आली | नवीन महाडीबीटी सोडत | MIDH

 

पॅक हाऊस Pack House, प्लॅस्टिक मल्चिंग Plastic Mulching सोडत यादी आली | नवीन महाडीबीटी सोडत | MIDH

महाडीबीटी द्वारे 20 डिसेंबर 2022 रोजी एकात्मिक फलोत्पादन
विकास अभियान अंतर्गत (
Mission on Integrated Development of Horticulture, MIDH) पॅक हाऊस Pack House, प्लॅस्टिक मल्चिंग Plastic Mulching, घटकांसाठी लाभार्थी निवड
यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये खालील बाब साठी लाभार्थ्यांची निवड झालेली
आहे.


पॅक हाऊस Pack House

प्लॅस्टिक मल्चिंग Plastic Mulching

आणि यासाठी अनुदान हे खालील प्रमाणे देय राहील:


पॅक हाऊस Pack House साठी अनुदान रु. 2,00,000/-

प्लॅस्टिक मल्चिंग Plastic Mulching साठी अनुदान रु. 16,000/- प्रती हेक्टर


सोडत यादी पहा/डाउनलोड करा 


Read more

Sprinkler, Drip Lottery List | महाडीबीटी शेतकरी योजना तुषार ठिबक निवड यादी | 19 डिसेंबर 2022

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे दिनांक 19 डिसेंबर 2022 रोजी तुषार संच, ठिबक संच लाभार्थी लॉटरी यादी प्रसिद्ध केली आहे (Mahadbt list) तर, महाडीबीटी पोर्टल सोडत (mahadbtfarmer) द्वारे ज्या लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यांनी पुढील 7 दिवसांत महाडीबीटी पोर्टल वर कागदपत्रे अपलोड करावेत. महाडीबीटी तुषार ठिबक सोडत यादी डाउनलोड / पाहण्यासाठी खालील लिंक वर … Read more

कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी आली 19 डिसेंबर 2022 | MahaDBT Mechanization Lottery List New

  महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषी यांत्रिकीकरण घटक साठी दिनांक 19 डिसेंबर 2022 रोजी सोडत यादी काढण्यात आली आहे. या सोडत मध्ये बर्‍याच शेतकरी बांधवांची निवड झालेली आहे. कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये शेतकर्‍यांची ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, पॉवर टिल्लर, कडबा कटर, उस खोडवा कटर इत्यादि कृषि यंत्र औजारांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. mahadbtlist   … Read more