महाराष्ट्र राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध
भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग केले जातात व त्यानुसार उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन
देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत
तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे मोठे योगदान मिळते. तसेच
त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडते, हा उद्देश ठेऊन
राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना Pik Spardha Yojana राबविण्यात येत आहे.

कृषि विभाग : पीक स्पर्धा सविस्तर माहिती : येथे पहा
खरीप हंगाम 2022-23 साठी अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 31/08/2022
रब्बी हंगाम 2022-23
साठी अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 31/12/2022
सादर करावयाच्या अर्जाचा नमूना : अर्ज डाउनलोड करा
अर्ज सादर करावयाचे ठिकाण : तालुका कृषि अधिकारी कार्यालय
पीक स्पर्धा शासन निर्णय 05 ऑक्टोबर 2020: शासन निर्णय डाउनलोड करा
पीक स्पर्धा शासन निर्णय 06 डिसेंबर 2022: शासन निर्णय डाउनलोड करा
पीक स्पर्धा माघार घ्यावयाच्या अर्जाचा नमूना : पहा/डाउनलोड करा
पीक स्पर्धा पीक कापणी प्रयोग नोंदणी प्रपत्र : डाउनलोड करा
अधिक वाचा :
* महाडीबीटी
नवीन पूर्व संमती यादी पहा?
* कुसुम सोलर पंप
साठी हे कागदपत्रे तयार ठेवा
* फळबाग लागवड
अर्ज करण्यास सुरुवात झाली…