कृषी संशोधन केंद्र, बदनापूर यांनी विकसित केलेले तुरीचा नवीन सुधारित वाण BDN 2013-41
(गोदावरी) हे सध्या मराठवड्यातील बरेच शेतकरी वापरत आहेत. तुरीचे हे वाण BDN 2013-41 (गोदावरी) जे की हेक्टरी 24 क्विंटल उत्पादन देण्याची
क्षमता राखते.
कृषी संशोधन केंद्र, बदनापूर हे कडधान्य पिकं संशोधन मध्ये अग्रेसर संशोधन केंद्र आहे. मागील काही
वर्षात या ठिकाणी तूर BDN 2013-41,मूग,उडीद,हरबरा पिकांच्या भरपूर सुधारित जाती विकसित केल्या आहेत आणि चांगल्याच
प्रचलित देखील आहेत.
तूर
वाण BDN
2013-41 (गोदावरी) जातीची वैशिष्ट्ये :
v हे वाण
सिंचनाची सोय असलेल्या भागासाठी शिफारस करण्यात येते.v कालावधी
हा १६०-१६५ दिवसांचा आहे.v हे वाण
मर, वांझ रोगास प्रतिकारक आहे.v बीडीएन
2013-41 गोदावरी वाणाची फुले पिवळसर पांढरी आणि दाण्याचा रंग पांढरा आहे.v तूर
BDN
2013-41 हेक्टरी 19-24 क्विंटल उत्पादन.v कोरडवाहू
क्षेत्रात पेरणी साठी भारी जमिनीमध्येच लागवड करावी.v BDN
2013-41 वाण घेण्यासाठी एका पाण्याची
हमखास सोय असेल, तर लागवड करावी.
परभणी तालुक्यातील खाणापुर
येथील शेतकरी यांनी घेतलेले तुरीचे BDN 2013-41
(गोदावरी) वाण आणि टिपलेले छायाचित्र :
अधिक वाचा :
* कुसुम सोलर पंप
साठी हे कागदपत्रे तयार ठेवा
* फळबाग लागवड अर्ज
करण्यास सुरुवात झाली…
* कृषि
यांत्रिकीकरण सोडत यादी 25/11/2022