तुषार संच, ठिबक संच सोडत यादी महाडीबीटी पोर्टल | Sprinkler, Drip Lottery list Mahadbt Portal 07 September 2022

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


महाडीबीटी mahadbt शेतकरी योजना पोर्टल वर प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना अंतर्गत तुषार सिंचन संच किंवा ठिबक संच साठि निवड झाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे खालीलप्रमाणे:

1.     सात बारा उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीतउतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)

2.    आठ अ- होल्डिंग उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीतउतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)

3.    अर्जदार अज्ञान/18 वर्षाखालील असेल तर अ पा क स्वयंघोषणापत्र

4.    सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र

5.    वैध जात प्रमाणपत्र ( आवश्यक असेल तर) 

निवड यादी डाउनलोड करा

 

सर्व जिल्हे : Download डाउनलोड

 

परभणी जिल्हा : Download डाउनलोड

महाडीबीटी अपडेट
मिळवण्यासाटी खालील व्हाट्सअप ग्रुप ला जॉइन व्हा

परभणी महाडीबीटी
योजना ग्रुप :
जॉइन व्हा

फक्त परभणी
जिल्ह्यातील रहिवाशी यांनी वरील ग्रुप मध्ये जॉइन व्हावे

इतर जिल्हे साठी या
ग्रुप ला
जॉइन व्हा

Leave a Comment