प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना
महाडीबीटी पोर्टल –
आवश्यक कागदपत्रे
महाडीबीटी mahadbt शेतकरी योजना पोर्टल वर प्रधान
मंत्री कृषि सिंचन योजना अंतर्गत तुषार सिंचन संच किंवा ठिबक संच साठि निवड
झाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे खालीलप्रमाणे:
1. सात
बारा उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत, उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)
2. आठ अ-
होल्डिंग उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत, उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)
3. अर्जदार
अज्ञान/18 वर्षाखालील असेल तर अ पा क स्वयंघोषणापत्र
4. सामाईक
क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र
5. वैध जात
प्रमाणपत्र ( आवश्यक असेल तर)
तुषार सिंचन संच किंवा ठिबक संच साठि पुर्व संमती मिळाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे खालीलप्रमाणे:
पुर्व संमती मिळाल्यानंतर ज्या घटकासाठी निवड झाली आहे तो घटक
खरेदी करून शेतकरी बांधवांनी खालीलप्रमाणे कागदपत्रे ही महाडीबीटी पोर्टल mahadbt portal वर अपलोड
करावीत:
1.
बिल/इनवॉइस
2. संकल्प आराखडा
व प्रमाणपत्र
3. हमीपत्र परिशिष्ट
7
4. करारनामा परिशिष्ट 16
प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना
महाडीबीटी पोर्टल – आवश्यक कागदपत्रे
मार्गदर्शक सूचना |
|
|
|
अनुदान परिगणना करण्यासाठी |
|
|
|
ठिबक सिंचन संच आर्थिक |
|
|
|
ठिबक सिंचन संच, मिनी मायक्रो स्प्रिंकलर तपासणी अहवाल (परिशिष्ट 2) |
|
|
|
तुषार संच चल मोका |
|
|
|
सामाईक क्षेत्र |
|
|
|
संकल्प आराखडा व |
|
|
|
शेतकर्याने द्यावयाचे |
|
|
|
करारनामा (परिशिष्ट 16) |
महत्वाची सूचना
@ महाडीबीटी पोर्टल mahadbt वर निवड झाल्यानंतर 10 दिवसांमध्ये कागदपत्रे
अपलोड करणे आवश्यक अन्यथा पोर्टल द्वारे अर्ज रद्द करण्यात येईल
@ पूर्वसंमती मिळाल्यानंतर 30 दिवसांमध्ये घटक खरेदी करून पोर्टल
वर बिल/इनवॉइस अपलोड करावे अन्यथा अर्ज रद्द करण्यात येईल.