महाडीबीटी अंतर्गत डाळ मिल लाभार्थी निवड यादी, लॉटरी यादी, Mini dal mill lottery list mahadbt सर्व जिल्ह्याची लॉटरी यादी दि 08/02/2022 अखेर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाडीबीटी अंतर्गत डाळ मिल लाभार्थी निवड यादी, लॉटरी यादी, Mini dal mill lottery list mahadbt सर्व जिल्ह्याची लॉटरी यादी  दि 08/02/2022 अखेर

महाडीबीटी अंतर्गत डाळ मिल लाभार्थी निवड यादी (दि 08/02/2022 अखेर)

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील डाळ मिल लॉटरी यादी

Mini dal mill lottery list mahadbt

महा डीबीटी पोर्टल (mahadbt)द्वारे कृषि विभागातील विविध योजना जसे कीकृषि यांत्रिकीकरणसिंचन साधने आणि सुविधाफलोत्पादन, कांदाचाळ,डाळ मिल (Mini Dal Mill) या मुख्य घटकांसाठी अर्ज मागविले जातात. तर विविध योजनांसाठी लाभार्थी निवड प्रक्रिया ही ऑनलाइन असून महाडीबीटी पोर्टल mahadbt portal द्वारे लाभर्थ्यांची निवड केली जाते.

तर ही निवड प्रत्येक आठवड्यामध्ये केली जात आसून निवड झालेल्या लाभर्थ्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल वर निवड झाल्या बाबतचा संदेश देखील दिला जातो आणि निवड झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे ही अपलोड करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात. तर इथे तुम्ही mahadbt महाडीबीटी अंतर्गत डाळ मिल साठी निवड झालेल्या लाभर्थ्यांची निवड यादी पाहू शकता. (pkv mini dal mill)

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर निवड झाल्यानंतर घटक/बाब निहाय अपलोड करावयाची कागदपत्रे

पहा

कांदाचाळ लॉटरी यादी (Low Cost Onion Storage Structure)

पहा

Mini Dal Mill Lottery List MahaDBT Portal
आपल्या जिल्हाची डाळ मिल लॉटरी यादी पाहण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी आपल्या जिल्हयावरती क्लिक करा

अधिक माहिती साठी आपल्या तालुका कृषि कार्यालयात संपर्क करावा

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर निवड झाल्यानंतर घटक/बाब निहाय अपलोड करावयाची कागदपत्रे

पहा

कांदाचाळ लॉटरी यादी (Low Cost Onion Storage Structure)

पहा

Leave a Comment