महाडीबीटी कृषि
यांत्रिकीकरण लाभार्थी निवड यादी
(दि 29 जुन 2022
अखेर)
महाराष्ट्रातील सर्व जिल्हयांची यांत्रिकीकरण लॉटरी यादी
महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer portal) द्वारे प्रत्येक आठवड्यामध्ये लॉटरी द्वारे केली जात आसून mahadbt lottery list निवड झालेल्या लाभर्थ्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल वर निवड झाल्या बाबतचा संदेश देखील दिला जातो आणि निवड झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे ही अपलोड करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात. तर इथे तुम्ही mahadbt महाडीबीटी अंतर्गत यांत्रिकीकरण मध्ये रोटावेटर rotavator, ट्रॅक्टर tractor, पॉवर टिल्लर power tiller, पलटी नांगर reversible plough इ., साठी निवड झालेल्या लाभर्थ्यांची निवड यादी पाहू शकता.
शेतकरी
बांधवानो ह्या लॉटरी यादी मध्ये खालील सर्व योजनेतून निवड झालेले लाभार्थी आहेत:
कृषि यांत्रिकीकरण उप अभियान (Sub mission on Agri Mechanization)
राज्य कृषि यांत्रिकीकरण
अभियान (State Agri Mechanization)
राष्ट्रीय कृषि विकास योजना
अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण (RKVY – Mechanization)
NFSM – Pulses
NFSM – Oilseed and Oil palms
महत्वाची सूचना
ज्या
लाभर्थ्यांची निवड झाली आहे त्यांनी निवड झाल्यापासून 10
दिवसांमध्ये महाडीबीटी पोर्टल वर कागदपत्रे अपलोड करावीत
अन्यथा अर्ज रद्द होऊ शकतो.
आपल्या जिल्हाची कृषि यांत्रिकीकरण लॉटरी यादी
पाहण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी आपल्या जिल्हयावरती क्लिक करा