ज्या लाभार्थ्यांची महाडीबीटी पोर्टल द्वारे निवड झालेली आहे आणि यांना मोबाईल
क्रमांक वरती संदेश प्राप्त झालेला आहे त्यांनी निवड झालेल्या घटकासाठी पुढील सात
दिवसांमध्ये आवश्यक असलेली कागदपत्रे जसे की सातबारा होल्डिंग तसेच यंत्राचे
कोटेशन यंत्राचे टेस्ट रिपोर्ट आणि ट्रॅक्टर आरसी बुक हे महाडीबीटी पोर्टल वर
अपलोड करावे. सात दिवसाच्या नंतर जे शेतकरी कागदपत्रे अपलोड करणार नाही त्यांना
तीन दिवसांची परत संधी दिली जाईल आणि नंतर जे शेतकरी अपलोड करणार नाहीत त्यांची
निवड झालेला अर्ज रद्द करण्यात येईल.
Mahadbt lottery
महाडीबीटी 07 सप्टेंबर 2022 रोजीची कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी mahadbt lottery agriculture mechanization
महाडीबीटी अपडेट मिळवण्यासाटी परभणी महाडीबीटी फक्त परभणी जिल्ह्यातील इतर जिल्हे साठी या ग्रुप |