महा डीबीटी ऑनलाइन लॉटरी यादी दि. 28/01/2022 पालम Palam | कृषि यांत्रिकीकरण, तुषार,ठिबक, निवड यादी प्रसिद्ध mahadbt lottery list parbhani

  महा डीबीटी ऑनलाइन लॉटरी यादी दि. 28/01/2022 | कृषि यांत्रिकीकरण, तुषार,ठिबक, निवड यादी प्रसिद्ध mahadbt lottery list parbhani

आपण आपल्या तालुक्यातील दि 28/01/2022 रोजी झालेली निवड यादी खलील दिलेल्या तालुक्या वरती क्लिक करून पाहू शकता. 

जर आपणास काही शंका असतील तर आपण तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयास संपर्क करू शकता.

महा डीबीटी ऑनलाइन लॉटरी यादी दि. 28/01/2022

जिल्हा परभणी

निवड यादी पाहण्यासाठी आपल्या तालुकावरती क्लिक करावे:


पालम


टिप: निवड झाल्यानंतर 10 दिवसांमध्ये आवश्यक कागदपत्रे माडीबीटी पोर्टल वर अपलोड करणे आवश्यक आहे अन्यथा आपली निवड रद्द होऊ शकते.

कागदपत्रे अपलोड करण्यासाठी आपल्या जवळील सीएससी सेंटर ला भेट द्या.

Leave a Comment