स्मार्ट कॉटन प्रकल्प अंतर्गत प्रशिक्षण वर्ग संपन्न | मौजे दुसलगाव तालुका गंगाखेड, परभणी | Smart Cotton Project Training Parbhani

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

आज दि 01/11/2022, वार मंगळवार, रोजी गंगाखेड
तालुक्यातील
मौजे दुसलगाव येथे
स्मार्ट कॉटन प्रकल्प Smart Cotton Project अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण
(2) वर्गाचे
आयोजन करण्यात आले यावेळी डॉ. जी डी गडदे सर
, कृषी विद्यावेत्ता, कृषी विज्ञान माहिती तंत्रज्ञान केंद्र, व ना म कृ वी, परभणी (VNMKV Parbhani) यांनी कपाशी
वरील दहिया रोग (Powdery Mildew)
आणि व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले तसेच रब्बी हंगाम मधील
हरभरा
, ज्वारी उत्पादन तंत्रज्ञान विषयी माहिती दिली.

 

 

श्री डी डी पटाईत सर ,कीटक शास्त्रज्ञ, व ना म कृ वी, परभणी (VNMKV Parbhani) यांनी उपस्थित शेतकर्‍यांना एकात्मिक कीड व्यवस्थापन विषयी माहिती
दिली तसेच रब्बी हंगाम मधील हरभरा बीज प्रक्रिया
, जैविक बुरशिनाशक यांचे महत्व पटवून दिले.

 

 

Smart Cotton Project



प्रशिक्षण वर्गामध्ये कु. पौळ एस
जी
,
मंडळ कृषी अधिकारी, गंगाखेड यांनी उपस्थीत शेतकरी यांना स्मार्ट कॉटन प्रकल्प (Smart Cotton Project) अंतर्गत गट प्रवर्तक यांची नोंदणी, प्रकल्पातील पुढील कार्यपद्धती आणि प्रकल्प
अंतर्गत स्वछ कापूस वेचणी करून साठवणूक विषयी
मार्गदर्शन केले.

 

 

Smart Cotton Project



प्रशिक्षण वर्गास (Smart Cotton Project) गावचे सरपंच
श्री पांडुरंग सोळंके
, गट प्रवर्तक श्री सुरेश सोळंके, श्री साहेब
लंगोटे
, श्री संतोष लंगोटे, श्री बालासाहेब सूक्रे, आत्मा विभाग चे श्री सोनटक्के सर, कृ से बेले जी एम, गावातील कापुस उत्पादक शेतकरी श्री श्रीहरी लंगोटे, श्री वैभव
सोळंके
, श्री हरेराम लंगोटे, श्री बाळासाहेब सोळंके, श्री मधुकर लंगोटे, श्री उद्धव
लंगोटे
,
श्री दशरथ
लंगोटे
,
श्री सदन
लंगोटे
,
श्री गणपत
रानगिरे
,
श्री रामदास
लंगोटे
, श्री भरत लंगोटे, उत्तम
सोळंके
, श्री सोपान रानगिरे, श्री कृष्ण
गायवळ
, श्री नागोराव लंगोटे,
तसेच गावातील इतर सर्व कापुस उत्पादक शेतकरी मोठ्या
संख्येने उपस्थित होते.

Smart Cotton Project

अधिक वाचा :

रब्बी हंगाम ई पीक पाहणी करण्यास सुरुवात

कृषि
यांत्रिकीकरण पूर्व संमती यादी 29 ऑक्टोबर 2022

* कृषि विभाग कडून
ट्रॅक्टर ट्रॉली साठी 75
,000/- अनुदान

* हरभरा
सुधारित वाण

* महाडीबीटी ऑनलाइन
बियाणे सोडत रब्बी हंगाम

* कृषि यंत्र
लॉटरी
यादी 17 ऑक्टोबर 2022

* ठिबक तुषार
लॉटरी यादी महाडीबीटी पोर्टल

* कृषि यंत्र
औजारे सोडत 29 सप्टेंबर 2022

* पीक नुकसान
क्लेम दाखल केला का
?

* कुसुम सौर कृषि
पंप अर्ज नोंदणी सुरू…

Leave a Comment