शरद पवार ग्राम समृद्धि योजना 2023 महत्वाची अपडेट
शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2023 : महाराष्ट्र शासनाची
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविणे
आणि तसेच ग्रामीण भागातील सर्वांची आर्थिक परीस्थिती सुधारित करणे हे आहे. योजनेचा
उद्देश असा आहे की ग्रामीण भागात राहणार्या मजुरांना त्यांच्याच गावा मध्ये रोजगार
उपलब्ध व्हावा हा आहे.
नक्की वाचा : गहू साठवणूक करताय तर मग हे उपाय करा
शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत
लाभार्थ्यांना खालील घटकांचा लाभ देण्यात येणार आहे :
1.
गायी व म्हैस यांच्याकरिता पक्का गोठा
2. शेळी पालन करिता शेड बांधणे
3. कुक्कुट पालन करिता शेड बांधणे
इत्यादि बाबी करिता अनुदान देण्यात येणार आहे.
शरद पवार ग्राम समृद्धि योजना 2023 महत्वाचीअपडेट
गाय म्हैस गोठा अनुदान महाराष्ट्र 2023
अधिक वाचा :
* गहू साठवणूक
करताय तर मग हे उपाय करा
* शरद पवार ग्राम
समृद्धि योजना 2023 अर्ज प्रक्रिया
* कृषि
यांत्रिकीकरण सोडत यादी 27 फेब्रुवारी 2023 पहा
* नवीन तुषार /
ठिबक संच निवड यादी आली..येथे पहा
* कृषि यंत्रे
सोडत 15 फेब्रुवारी 2023