नमस्कार शेतकरी बांधवानो, आज दि. 25/01/2023 रोजी खालील MahaDBT शेतकरी योजना पोर्टलची नवीन
वेबसाईट/डोमेन नेम/URL लिंक/ सुरू करण्यात
आले आहे. (Mahadbt Maharashtra Farmer)
वेबसाईट/डोमेन नेम/URL लिंक/ सुरू करण्यात
आले आहे. (Mahadbt Maharashtra Farmer)
पूर्वी आपण MahaDBT Mahait या पोर्टल वर शेतकरी
लॉगिन करून कागदपत्रे आपलोड करत होतो परंतु आता दिनांक 25 जानेवारी रोजी MahaDBT शेतकरी
योजना पोर्टल चे डोमेन नावात बदल करण्यात आला असून आता शेतकरी बांधव हे खालील दिलेल्या
लिंक वर जाऊन लॉगिन करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करू शकतील. (Mahadbt Maharashtra Farmer)

नवीन वेबसाइट लिंक : https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login
महाडीबीटी
शेतकरी योजना नवीन वेबसाइट साठी : येथे क्लिक करा
नवीन
वेबसाइट लॉगिन लिंक : पहा
तर, महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांनी, CSC केंद्र चालक, ठिबक/स्प्रिंकलर संच वितरक/
यंत्र/अवजारे वितरक यांनी यापुढे वरील लिंक चा वापर करून शेतकरी योजना पोर्टल वर लॉगिन करून नवीन अर्ज, कागदपत्रे अपलोड, बिल अपलोड करावे.
अधिक वाचा :
* परभणी जिल्हा
मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेट कार्यक्रम संपन्न
* कृषि तरंग 2023
कृषि क्रीडा व कला स्पर्धा परभणी
* पौष्टिक
तृणधान्य वर्ष 2023 International Year of Millets