महाडीबीटी शेतकरी योजना | mahadbt farmer maharashtra farmer login

mahadbt farmer maharashtra farmer login
mahadbt farmer maharashtra farmer login

 

महाडीबीटी – शेतकरी योजना पोर्टल : एक शेतकरी एक अर्ज

mahadbt farmer maharashtra farmer login

 

शेतकरी बांधवानो, आपणास कृषि विभागाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर mahadbt farmer maharashtra farmer login आपण यापूर्वी आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयात जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करत होतो आणि या मध्ये समजा एखाद्या शेतकर्‍याला एका पेक्षा अधिक घटक म्हणजे तुषार संच, ठिबक, रोटावेटर, ट्रॅक्टर, इ बाबींचा अर्ज करायचा असेल तर त्यासाठी त्या शेतकर्‍याला प्रत्येक घटक साठी वेग वेगळा अर्ज आणि त्यासोबत स्वतंत्र कागदपत्रे जसे की सात बारा उतारा, होल्डिंग, आधार, बँक खाते पासबूक इत्यादि कागदपत्रे कृषि कार्यालयात जमा करावी लागत होती. mahadbt farmer maharashtra farmer login



 

 

परंतुशेतकरी बांधवानो, कृषि विभागमहाराष्ट्र शासन  mahadbt farmer maharashtra farmer login यांनी आता शेतकर्‍यांना कृषि विभागातील कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकर्‍यांना कृषि कार्यालयात ये जा करण्याची गरज नाहीये, किंवा कोणतेही कागदपत्रे जमा करण्यासाठी कार्यालयात जाण्याची सुद्धा गरज नाहीये तसेच वेग वेगळ्या घटक किंवा बाबींसाठी वेग वेगळे अर्ज करण्याची सुद्धा गरज नाहीये तर ऑनलाइन पद्धतीने एकाच पोर्टल (mahadbt farmer maharashtra farmer login) द्वारे आणि एकाच अर्ज मध्ये लाभ घ्यावयाच्या बाबी / घटक नोंदवून अर्ज सादर करता येईल,  यासाठी शासनाने महाडीबीटी – शेतकरी योजना हे पोर्टल तयार केले आहे.

 

 

परंतु, मागील काही दिवसांपासून हे महाडीबीटी पोर्टल वर लॉगिन करून कागदपत्रे अपलोड करण्यास अडचण येत होती पण आता हे महाडीबीटी पोर्टल सुरळीत पणे सुरू झाले असून आता ज्या शेतकरी बांधवांची सोडत मध्ये निवड झाली आहे ते या पोर्टल वर लॉगिन (mahadbt farmer maharashtra farmer loginकरू शकतात.

 

महाडीबीटी पोर्टल लॉगिन : येथे पहा

 

व्हॉट्सॲप ग्रुप ला जॉइन व्हा

Read more

Sugarcane Stubble Shaver Machine | ऊस खोडवा कटर यंत्र | अनुदान रक्कम 1.25 लाख रुपये | लवकर अर्ज करा | महाडीबीटी शेतकरी योजना

    ऊस Sugarcane हे महाराष्ट्रातील एक सर्वात महत्वाचे नगदी पीक Cash Crop आहे तसेच ऊस या पिकाकडे राज्यातील शेतकऱ्यांचा कल जास्त प्रमाणात वाढत आहे. उभा ऊस तोडणी Harvested झाल्यानंतर त्या शेतातील अगोदरच्या ऊसाच्या छाटणी Cutting ही व्यवस्थित केली तर नवीन ऊस चांगल्या प्रकारे येतो. तर, ही ऊसाची छाटणी करण्यासाठी बाजारात छाटणी यंत्र Stubble Shaver … Read more

स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अर्ज सुरू झाले | ‘या’ ठिकाणी लवकर अर्ज करा | Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana

    सन 2022-23 मध्ये स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यास मान्यता प्राप्त झाली असून महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer) वर फलोत्पादन या घटकाअंतर्गत अर्ज सुरू झाले आहेत. आणि लवकरच फळबाग सोडत यादी ही काढण्यात येणार आहे. तर, सर्व इच्छुक शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टल वर 1 डिसेंबर पूर्वी अर्ज सादर करावेत. फळबाग सोडत यादी ही … Read more

कृषि विभाग कडून ट्रॅक्टर ट्रॉली साठी रु. 75,000/- अनुदान | कोठे आणि कसा अर्ज करायचा? सविस्तर माहिती | Tractor Trolley/Trailer Subsidy Mahadbt Farmer Krushi Vibhag

    महाडीबीटी पोर्टल mahadbt वर कृषि विभाग मार्फत विविध योजना अंतर्गत विविध घटकांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले जातात आणि त्यानंतर लाभार्थी निवड करून त्यांना अनुदांनावरती घटक दिला जातो. जर आपण ट्रॅक्टर ट्रॉली Tractor Trolley खरेदी करायचे नियोजन करत असाल तर ही माहिती आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते.   ट्रॅक्टर ट्रॉली Tractor Trolley/Trailer अनुदान:   ट्रॅक्टर … Read more