महाडीबीटी mahadbtfarmer पोर्टल द्वारे कृषी यांत्रिकीकरण घटक साठी दिनांक 02 जानेवारी 2023 रोजी सोडत यादी काढण्यात आली आहे. या सोडत मध्ये बर्याच शेतकरी बांधवांची निवड झालेली आहे. कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये शेतकर्यांची ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, पॉवर टिल्लर Power Tiller, कडबा कटर, उस खोडवा कटर इत्यादि कृषि यंत्र औजारांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. mahadbtlist
दिनांक 02 जानेवारी 2023 रोजीच्या सोडत यादी मध्ये ज्या लाभार्थ्याची निवड झालेली आहे त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर 7/12, होल्डिंग, निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन, आणि टेस्ट रीपोर्ट, तसेच ट्रॅक्टर चलित औजारे असतील तर निवड झालेल्या व्यक्ति चे आरसी बूक हे पुढील 10 दिवसांत अपलोड करावे.
02 जानेवारी 2023 सोडत यादी पहा/डाउनलोड करा
अधिक वाचा :
* नवीन कृषि
यंत्रे पूर्वसंमती यादी पहा 30/12/2022 अखेर
* ऊस खोडवा कटर
साठी अर्ज सुरू…अनुदान रु 1,25,000/-
* तुषार संच ठिबक
नवीन निवड यादी पहा
* कृषि विभाग पीक
स्पर्धा…लवकर येथे अर्ज करा?