हरभरा पिकातील पाणी व्यवस्थापन
हरभरा हे पीक पाण्यास अतिशय संवेदनशील असे रब्बी हंगामातील एक पीक आहे. हरभरा या पिकाला साधारण पणे 20-25 सें.मी पाण्याची आवश्यकता असते. हरभरा या
पिकाची पेरणी झाल्यानंतर साधारण एक
हलके पाणी द्यावे त्यामुळे उगवण चांगल्या
प्रकारे होते. मध्यम जमिनी मध्ये 25 ते 30 दिवसांच्या नंतर पहिले पाणी द्यावे त्यानंतर 45 ते 50 दिवसांनी 2 रे पाणी आणि आवश्यकता भासल्यास 3 रे पाणी हे 65 ते 70 दिवसांनी द्यावे.
हरभरा पीक व्यवस्थपान आधिक वाचा
अधिक वाचा :
* फळबाग
लागवड अर्ज करण्यास सुरुवात झाली…
* कृषि
यांत्रिकीकरण सोडत यादी 25/11/2022