महाडीबीटी पोर्टल द्वारे 17 नोव्हेंबर रोजी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत पॅक
हाऊस Pack House, प्लॅस्टिक मल्चिंग Plastic Mulching, लाभार्थी निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली
आहे. यामध्ये खालील बाब साठी लाभार्थ्यांची निवड झालेली आहे.
पॅक हाऊस Pack
House
प्लॅस्टिक मल्चिंग Plastic Mulching
आणि यासाठी अनुदान हे खालील प्रमाणे देय राहील:
पॅक हाऊस Pack
House साठी अनुदान रु. 2,00,000/-
प्लॅस्टिक मल्चिंग Plastic Mulching साठी अनुदान रु. 16,000/- प्रती हेक्टर
सर्व जिल्ह्याची निवड यादी पहा/डाउनलोड करा
अधिक वाचा :
* एकात्मिक
फलोत्पादन विकास अभियान (MIDH) कृषि यंत्रे सोडत यादी 17/11/2022
* पॅक
हाऊस, प्लॅस्टिक मल्चिंग सोडत 17/11/2022