महाडीबीटी पोर्टल mahadbt farmer द्वारे 17 नोव्हेंबर रोजी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत कांदाचाळ
Low Cost Onion Storage Structure लाभार्थी निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली
आहे. यामध्ये खालील क्षमतेच्या कांदाचाळ साठी लाभार्थ्यांची निवड झालेली आहे.
कांदाचाळ क्षमता 5 मेट्रिक टन
कांदाचाळ क्षमता 10 मेट्रिक टन
कांदाचाळ क्षमता 15 मेट्रिक टन
कांदाचाळ क्षमता 20 मेट्रिक टन
कांदाचाळ क्षमता 25 मेट्रिक टन
आणि यासाठी अनुदान हे कांदाचाळ Low Cost Onion Storage Structure क्षमतेनुसार
देय आहे ते खालील प्रमाणे :
कांदाचाळ क्षमता 5 मेट्रिक टन साठी अनुदान 17500/-
कांदाचाळ क्षमता 10 मेट्रिक टन साठी अनुदान 35000/-
कांदाचाळ क्षमता 15 मेट्रिक टन साठी अनुदान 52500/-
कांदाचाळ क्षमता 20 मेट्रिक टन साठी अनुदान 70000/-
कांदाचाळ क्षमता 25 मेट्रिक टन साठी अनुदान 87500/-
कांदा चाळ साठी निवड झाल्यानंतर अपलोड करावयाचे कागदपत्रे पहा
: कांदाचाळ DPR/कागदपत्रे
आपल्या जिल्ह्याची कांदाचाळ निवड यादी पहा
अकोला,अमरावती,अहमदनगर, उस्मानाबाद, औरंगाबाद
चंद्रपूर, जळगाव, जालना, धुळे, नंदुरबार
नांदेड, नाशिक, परभणी,
पुणे, बीड, बुलढाणा, यवतमाळ
लातूर, वर्धा, वाशिम,
सोलापूर, हिंगोली
अधिक वाचा :
* एकात्मिक
फलोत्पादन विकास अभियान (MIDH) कृषि यंत्रे सोडत यादी 17/11/2022
* पॅक
हाऊस, प्लॅस्टिक मल्चिंग सोडत 17/11/2022