महाडीबीटी पोर्टल द्वारे (Mahadbtfarmer) महाडिबीटी
शेतकरी योजना farmer schemes अंतर्गत
विविध योजनांसाठी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज मागविले जातात यामध्ये कृषी
यांत्रिकीकरण, कृषी सिंचन साधने व सुविधा, फलोत्पादन, बियाणे इत्यादी घटकांसाठी महाडीबीटी
पोर्टलवर (Mahadbtfarmer)अर्ज मागविले जातात.
कृषी यांत्रिकीकरण घटका अंतर्गत शेतकरी ट्रॅक्टर, रोटावेटर, पेरणी यंत्र, पलटी नांगर,
कडबा कुटी, ऊस पाचट कुटी यंत्र, ऊस
खोडवा कटर, बैलचलित पेरणी यंत्र,
फवारणी यंत्र इत्यादी घटकांसाठी पोर्टलवर (Mahadbtfarmer)अर्ज
करू शकतात.
महाडीबीटी पोर्टल (mahadbtfarmer) वर अर्ज केल्यानंतर अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने सोडत
काढले जाते आणि सोडतीमध्ये निवड झालेल्या शेतकरी बांधवांना संबंधित घटकासाठी
आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात. ही कागदपत्रे
अपलोड केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्याने अपलोड केलेल्या कागदपत्रांची छाननी
करण्यात येते आणि त्यानंतर लाभार्थ्याला संबंधित घटक खरेदी करण्यासाठी पूर्वसंमती
देण्यात येते. (mahadbtfarmer)
महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण घटकाची पूर्वसंमती यादी पाहण्यासाठी किंवा आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील पर्याय निवडावा.