महाडीबीटी
पोर्टल द्वारे (Mahadbt portal) महाडिबीटी शेतकरी योजना
अंतर्गत विविध योजनांसाठी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज मागविले जातात यामध्ये कृषी
यांत्रिकीकरण, कृषी सिंचन साधने व सुविधा, फलोत्पादन, बियाणे इत्यादी घटकांसाठी महाडीबीटी
पोर्टलवर (Mahadbtfarmer)अर्ज मागविले जातात. पोर्टल वर अर्ज केल्यानंतर दर दहा ते पंधरा दिवसांनी प्राप्त झालेल्या
अर्जांमधून सोडत (mahadbtlotterylist) जाहीर केले जाते आणि
या सोडत मध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना निवड झालेल्या घटकासाठी आवश्यक
कागदपत्रे अपलोड करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात. तर ही निवड
झाली की नाही हे आपण ह्या पोर्टल वर (Mahadbtfarmer) सोडत यादी
डाऊनलोड करून पाहू शकता.
आपल्या
जिल्ह्याची निवड यादी पाहण्यासाठी खालील पर्याय निवडा
|
|
Mahadbtfarmer, Mahadbtfarmerschemes, Mahadbtportal, Pre sanction List,