महाडीबीटी अंतर्गत कांदाचाळ लाभार्थी निवड यादी (दि 04/02/2022 अखेर), कांदाचाळ लॉटरी यादी सर्व जिल्हे | mahadbt onion storage structure lottery list
महाडीबीटी अंतर्गत कांदाचाळ लाभार्थी निवड यादी (दि 04/02/2022 अखेर) महाराष्ट्रातील सर्व जिल्हे कांदाचाळ लॉटरी यादी महा डीबीटी पोर्टल (mahadbt)द्वारे कृषि विभागातील विविध योजना जसे की, कृषि यांत्रिकीकरण, सिंचन साधने आणि सुविधा, फलोत्पादन, कांदाचाळ या मुख्य घटकांसाठी अर्ज मागविले जातात. तर विविध योजनांसाठी लाभार्थी निवड प्रक्रिया ही ऑनलाइन असून महाडीबीटी पोर्टल mahadbt portal द्वारे लाभर्थ्यांची निवड केली जाते. तर … Read more