घोडे उभे असतानाच का झोपतात? इतर प्राण्यांप्रमाणे का झोपत नाहीत? Why do Horses sleep standing up?

घोडे उभे असतानाच का झोपतात? इतर प्राण्यांप्रमाणे का झोपत नाहीत? Why do Horses sleep standing up?

 घोडे उभे असतानाच का झोपतात? इतर प्राण्यांप्रमाणे का झोपत नाहीत? 

Why do Horses sleep standing up?

Read more

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२१ – महत्वाची बातमी | Pik vima yojana kharip 2021 parbhani news

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२१ – महत्वाची बातमी | Pik vima yojana kharip 2021 parbhani news

 परभणी :  शेतकऱ्यांना तक्रार देण्याची
आवश्यकता नाही – जिल्हाधिकारी आंचल गोयल


परभणी, दि.20:

परभणी जिल्ह्यामध्ये चालू २०२१-२०२२ खरीप हंगामात
झालेल्या अतिवृष्टीत रिलायन्स जनरल इंसुरन्स कंपनीने पीक विमा मंजूर केला आहे. ऑनलाइन
मध्ये पूर्व सूचना दिलेल्या शेतकर्‍यांपैकी ३ लाख ५१ हजार १६० शेतकरी पीक विम्यास पात्र ठरले आहेत तर पूर्वसूचना न दिलेल्या शेतकर्‍यांनाही पीक विम्याचा (pik vima) लाभ हा एप्रिल – मे
महिन्यात मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Read more

गाई,म्हशी चे वाटप योजना – पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन, अर्ज करण्यासाठी मुदतवाढ | gai mhashi vatap yojana 2021

 

गाई,म्हशी चे वाटप योजना - पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन, अर्ज करण्यासाठी मुदतवाढ | gai mhashi vatap yojana 2021

गाई /म्हशी चे वाटप योजनापशुसंवर्धन
विभाग
, महाराष्ट्र शासन

राज्यात दुग्धोत्पादनास चालना देण्यासाठी सहा/चार/दोन संकरीत गाई/म्हशींचे गट
वाटप करणे
ही योजना पशुसंवर्धन विभाग,
महाराष्ट्र
शासन
कडुन राबविण्यात येत आहे तर या योजनेबद्दल सविस्तर माहिती आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत:

1.     
प्रस्तावना

2.     
योजनेचे स्वरूप

3.     
लाभार्थी निवडीचे निकष

4.     
अर्ज प्रक्रिया

5.     
मार्गदर्शक सूचना,अटी/शर्ती

विमानाचा ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? आणि त्याचे कार्य काय असते? What is Airplane Black Box? How does a Black Box work?

 

विमानाचा ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? आणि त्याचे कार्य काय असते? What is Airplane Black Box? How does a Black Box work?
विमानाचा ब्लॅक बॉक्स/Airplane Black Box

 

विमानाचा ब्लॅक बॉक्स म्हणजे काय?

मित्रांनो आपण एखाद्या विमान, हेलिकॉप्टर अपघात झाला तर त्या विमानाचा ब्लॅक
बॉक्स
सापडला असे आपण बातम्यांमध्ये पाहतो. परंतु त्यावेळेस आपणास प्रश्न पडतच असेल
की हा ब्लॅक बॉक्स काय भानगड आहे
? आणि ही विमानमध्ये कशासाठीअसते? आणि या ब्लॅक बॉक्स चे कार्य काय असते?

तर मित्रांनो या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण या लेख मध्ये पाहणार आहोत.


विमानाचा ब्लॅक बॉक्स किंवा फ्लाइट डेटा रेकॉर्डर:


विमानाचा ब्लॅक बॉक्स किंवा फ्लाइट डेटा
रेकॉर्डर
हे एक साधन आहे जे विमानाच्या उड्डाण दरम्यानच्या सर्व हालचाली रेकॉर्ड
करते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून
,
हा
बॉक्स सामान्यतः विमानाच्या मागील बाजूस ठेवला जातो. हा बॉक्स टायटॅनियम धातूचा
बनलेला आहे आणि टायटॅनियम बॉक्समध्ये बंद आहे ज्यामुळे तो समुद्रात पडला किंवा
कितीही  उंचावरून पडला तर कोणताही धक्का सहन करण्याची
ताकद देतो.

विमानाचा ब्लॅक बॉक्स हा कोणत्याही विजेशिवाय
ते ३० दिवस काम करू शकते
तसेच ते 11000
डिग्री
सेल्सिअस तापमान सहन करू शकते. हा बॉक्स कुठेही हरवला की तो सुमारे ३० दिवस बीप
आवाजासह लहरी उत्सर्जित करत राहतो. हा आवाज तपासकर्त्यांना सुमारे
2-3 किलोमीटर अंतरावरून ओळखता येतो. ब्लॅक
बॉक्सच्या संदर्भात एक मनोरंजक तथ्य म्हणजे ते समुद्रात
14000 फूट खोलीतून सुद्धा सिग्नल सोडू शकतात.


English:

What is Airplane Black Box? How does a Black Box work?

Friends, we see in the news that if a plane or a helicopter
crashes, the black box of that plane is found. But at that time you may be
wondering what is this black box? And what is this in the plane for? And what
is the function of this black box?

So friends, we will see the answers to all these questions
in this article.

The Black Box or Flight Data Recorder

The Black Box or Flight Data Recorder of an Airplane is an instrument which records all the activities of the airplane during its flight.
From the security point of view, this box is generally kept at the back side of
the airplane. This Box is made of Titanium metal and is enclosed in a Titanium
box
which gives it strength to withstand any shock if it falls in sea or falls
from the height.

It can work for 30 days without any electricity. It can
withstand a temperature of 11000°C. When this box is lost anywhere, it keeps on
emitting the waves along with a beep sound for about 30 days. This voice can be
identified by the investigators from a distance of about 2-3 Kilometers. An
interesting fact with regard to Black box is that it can emit waves from the
depth of 14000 feet in the sea.

Read more

इंधन पातळी सेन्सर कशा प्रकारे कार्य करते? How does a Fuel Level Indicator/sensor work in the vehicles?

  तर मित्रांनो आपण मोटर सायकल किंवा मोठी चार चाकी गाडी चालवत असालच, तर आपणास एक प्रश्न नेहमी पडत असेल तो म्हणजे आपल्या गाडीच्या डॅशबोर्ड वरील इंधन काटा (Fuel Indicator) कशा प्रकारे काम करत असेल? होय ना हा प्रश्न आपल्या सर्वांना च पडत असेल पण याचे उत्तर किती जणांना माहिती आहे? ठीक आहे माहिती नसेल तर … Read more

महाडीबीटी – शेतकरी योजना महत्वाची अपडेट | एक शेतकरी एक अर्ज | MAHA DBT Update, mahadbt farmer

महाडीबीटी – शेतकरी योजना महत्वाची अपडेट | एक शेतकरी एक अर्ज | MAHA DBT Update, mahadbt farmer
महाडीबीटी – शेतकरी योजना महत्वाची अपडेट | एक शेतकरी एक अर्ज | MAHA DBT Update, mahadbt farmer

 

महाडीबीटी – शेतकरी योजना
महत्वाची अपडेट
एक शेतकरी एक अर्ज


“महाडीबीटी – शेतकरी योजना” बद्दल :

शेतकरी बांधवानो, आपणास कृषि
विभागच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण यापूर्वी तालुका कृषि अधिकारी
कार्यालयात जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत होतो. आणि या मध्ये समजा एखाद्या शेतकर्‍याला
एका पेक्षा अधिक घटक/बाब म्हणजे तुषार संच
, ठिबक, रोटावेटर, ट्रॅक्टर, इत्यादि बाबींचा
अर्ज करायचा असेल तर त्यासाठी त्या शेतकर्‍याला प्रत्येक बाबीसाठी वेग वेगळा अर्ज आणि
त्यासोबत कागदपत्रे जसे की सात बारा उतारा
, होल्डिंग, आधार, बँक खाते पासबूक इत्यादि कागदपत्रे कृषि कार्यालयात
जमा करावी लागत होती.

परंतु, शेतकरी बांधवानो आता  कृषि विभाग, महाराष्ट्र शासन
यांनी आता शेतकर्‍यांना कृषि विभागातील कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकर्‍यांना
कृषि कार्यालयात ये जा करण्याची गरज नाहीये
, किंवा कोणतेही कागदपत्रे
जमा करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाहीये तसेच वेग वेगळ्या घटक किंवा बाबींसाठी
वेग वेगळे अर्ज करण्याची सुद्धा गरज नाहीये तर ऑनलाइन पद्धतीने एकाच पोर्टल द्वारे
आणि एकाच अर्ज मध्ये लाभ घ्यावयाच्या बाबी / घटक नोंदवून अर्ज सादर करता येईल
,  यासाठी शासनाने महाडीबीटी – शेतकरी
योजना
हे पोर्टल तयार केले आहे.

आता ज्या शेतकरी बांधवांना कृषि विभागातील विविध
योजनांचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी आपल्या गावातील सेवा सुविधा केंद्र किंवा जवळील
कम्प्युटर सेंटर ला भेट देऊन महाडीबीटी – शेतकरी योजना या पोर्टल/साइट वरती हव्या असलेल्या
बाबी/घटक साठी अर्ज करू शकतात.

Read more

ऊन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन तंत्रज्ञान | उन्हाळी/लेट रब्बी सोयाबीन पेरणी नियोजन | Summer Soyabin Seed Production

  ऊन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन तंत्रज्ञान शेतकरी बंधुनो, आपणास उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन बद्दल बरेच प्रश्न उद्भवत असतील जसे की ü                         उन्हाळी सोयाबीन साठी लागणारे हवामान कसे हवे? ü                          उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन साठी कोणते वाण निवडावे? ü                          पेरणी कधी … Read more

विचारमंथन – मराठी लेख | दिवसेंदिवस घटत जाणारी पक्ष्याची संख्या….| The number of birds is decreasing day by day | 360agri.in

  विचारमंथन – मराठी लेख  | दिवसेंदिवस घटत जाणारी पक्ष्याची संख्या….| 360agri.in मराठी लेख – विचारमंथन विचारमंथन आज दुपारी द्राक्षाच्या बागात गेलेलो, सध्या द्राक्षाचा बागा चालु झालेल्या काही होणार आहेत. तो बागही चालु होणार होता 10-15 दिवसा मध्ये, बागेच्या कडेलाच एक आजीबाई बसली होती  आणि वय साधारणतः 65-70 वर्षांच्या आसपास असेन कदाचित पण आजीबाई एकदम स्वस्थ … Read more

होय आम्ही पण कष्टकरी | Yes, We are also Hard Workers | मराठी लेख

 

होय आम्ही पण कष्टकरी | Yes, We are also Hard Workers | मराठी लेख | शेतकरी मेंढपाळ लेख

होय आम्ही पण कष्टकरी | Yes, We are also Hard Workers | मराठी लेख |

दररोज आपल्या
संसाराचा गाडा या शेतातून त्या शेतात
, या वाटेकडून त्या वाटेकडे किंबहुना या गावातून दुसर्‍या
गावात फिरणारे व आपली दररोजची भूक भागवून मुक्या प्राण्याची भूक भागवणारा मी एक
कष्टकरी
….

होय, कदाचित
तुम्ही ओळखले मला
, मी तोच… म्हणजे
मेंढपाळ.

कधी कधी सह्याद्रीच्या
कड्या कपारीतून जात असतो तर कधी पठारावर विसावतो.. आयुष्यभर बैलगाडीत माझा संसार
थाटून मी  फिरस्ती असतो या रानातून त्या
रानात
, जिथे माझ्या
मुक्या प्राण्याला खायला भेटेल तिथे तिथे असतो मी. माझा संसार काही मोठा नाही दोन
बैल
, सोबतीला 1 घोडी असते नेहमी, हे दोनच प्राणी माझ्या संसाराची ने आण करत
असता. बायकोच्या संसारात दोन तीन पांघरायला कपडे
, दोन चार मीठ मिरचीच्या बरण्या, एक दोन पातील आणि जिथे जाईल तीन दगडाची एक चूल
बनवली की झाला स्वयंपाक. पाणी आणायला कधी नदीवर
, कधी विहिरीवर तर कधी मालकाच्या ईथे जात असते ती
मग ते कितीही दूर असो कधीही आपल्या धन्याला एकमात्र तक्रार नाही. सोबतीला नेहमी एक
दोन रखवालदार खंड्या
, राजा असतच आमच्या
की ज्यांच्या वर विश्वास ठेवून रात्रीचा थोडा फार डोळा लागतो. त्यात बरोबर लहान
सहान मूल असल कि त्या लेकराकडे बघत आणि दिवसभर काम करून आमची दैनंदिनी चालू असते.

दररोज आपल्या
मुक्या लेकरासाठी वेगवेगळ्या मालकाच्या बांधावर चक्कर घालावे लागतात. कुणी तरी हो
म्हंटल की जीवाला कस बर वाटत. त्यात दिवस ते पावसाळ्याचे एक प्रकारे खूप सुखाचे ही
आणि कष्टदायी पण. आता सुखाचे म्हणाल तर ते अस की सगळीकडेच गवत उगवत म्हणजे मुक्या
जीवाची सोय होते
2-3 महिन्याची आणि
दुःख यात की बिचार्‍या प्राण्यांना कधि निवाऱ्याची सोय नसते. परिणामी कधी कधी
संपुर्ण रात्र झोपडीत बसुन आम्हाला काढावी लागते तर बिचारी प्राणी भर पावसात उभे
असतात रात्रभर. 

कधी वादळ वारा आला तर जिवाला धास्ती उभी राहती मग एकच पर्याय असतो
परमेश्वराला नतमस्तक होऊन विघ्न टळू दे रे बाबा एवढेच म्हणणे. कधी कधी कोणाला दया
आली तर देता आम्हाला रहायला जागा त्यांच्या चाळीमध्ये किंवा पत्र्याच्या शेडमध्ये
त्या वेळेस जीव जसा सुखावून जातो. पण ज्यावेळी पूर्णपणे रानात असतो त्यावेळेस
आम्हालाच संकटाला दोन हात करावे लागतात. रानावनात फिरत आयुष्याचे दिवस जात असतात
कधी सुखाचा तर कधी दुःखाचा… शेवटी आम्ही पण एक कष्टकरी आणि समाजाचा एक घटक.

लेखण:

श्री. एन. के. पगार, 

मंडळ कृषि अधिकारी, 

कृषि विभाग, महाराष्ट्र

Read more

हरभरा पीक व्यवस्थापन | कृषि सल्ला | Gram

  हरभरा पीक व्यवस्थापन | कृषि सल्ला  | Gram  🌱🌱 हरभरा 🌱🌱        ✅ मर: पाण्याची पाळी देण्यापूर्वी ट्रायकोडर्मा प्लस १ किलो २५ ते ३० किलो शेणखतामध्ये मिसळून प्रति एकरी जमिनीत दयावे.   असे  करने शक्य नसल्यास आता अलिएट किंवा रोको किंवा साफ बुरशीनाशक 30 ग्राम 15 लिटर पाणी घेऊन फवारणी करावी  तसेच 30 … Read more