Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पुन्हा उलटतपासणी होणार

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत अर्जदारांनी केलेले दावे योग्य आहेत की नाही, हे तपासण्यासाठी राज्यात पडताळणी प्रक्रिया राबवली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे आर्थिक सहाय्य वितरणात अधिक पारदर्शकता येईल, असा सरकारचा विश्वास आहे.   त्यामुळे अपात्र अर्जदारांना वगळून फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल, याची खात्री केली जाईल. योजनेची अर्ज नोंदणी सुरू असली, तरी … Read more

Agristack Yojana : 16 डिसेंबर पासून राज्यात “अग्रिस्टॅक” योजना होणार सुरू …तुम्हाला शेतकरी ओळख क्रमांक मिळाला का?

agristack-yojana

Agristack Yojana : राज्यातील कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलदगतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरीता केंद्र शासनाची अॅग्रिस्टॅक (Agristack Yojana) (Digital Public Infrastructure for Agriculture) योजना राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी  दि. 16 डिसेंबर 2024 पासून जिल्हयातील प्रत्येक गावात सर्व शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) … Read more

e-peek pahani rabi season : रब्बी हंगाम ई पीक पाहणी सुरू…. अपडेट मोबाइल ॲप डाऊनलोड करा

e-peek pahani rabi season

e-peek pahani rabi season : शेतातील पिकांची सातबारा वरती नोंद करण्याकरिता राज्यात ई-पीक पाहणी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमा मधून राज्यातील शेतकरी हे आपल्या शेतातील पिकांची सातबारा वरती नोंद करू शकणार आहेत.   राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही लाभासाठी यापुढे ई-पीक पाहणी प्रक्रीया पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे भविष्यातील सर्व लाभ मिळण्यासाठी ही प्रक्रीया पूर्ण … Read more

Crop Insurance Update 2024 : हरभरा, गहू, कांदा विम्या साठी 15 डिसेंबर पर्यन्त मुदत

Crop Insurance Update 2024

  Crop Insurance Update 2024 : सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतक-यांना केवळ रु.1  भरुन पीक विमा योजनेचा Rabi Crop Insurance लाभ देण्याकरीता “सर्वसमावेशक पीक विमा योजना” ही योजना सन 2023-24 पासुन राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार रब्बी हंगाम 2024 मध्ये देखील शेतकर्‍यांना 1 रुपया मध्ये पीक विमा भरता येणार आहे आणि … Read more

Ladki Bahin Yojana : “या” दिवशी मिळणार पुढील लाभ | लवकरच …डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे या योजनेचे ऑनलाइन अर्ज हे स्वीकारणे सुरू करण्यात आले होते. सध्या राज्यामध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर केली आहे तर या योजनेतून राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500/- रुपये हे दिले जात आहेत. तर, हे पैसे लाभार्थी महिला यांच्या आधार शी संलग्न … Read more

Bhausaheb Fundkar Falbag Yojana List | स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सोडत यादी मार्च 2023

 Bhausaheb Fundkar Falbag Yojana List : नमस्कार, ज्या शेतकरी बांधवांनी महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर फळबाग घटकाकरिता अर्ज सादर केले होते त्यांची निवड यादी Bhausaheb Fundkar Falbag Yojana List मध्ये निवड झाली असेल ते आपण खालील दिलेल्या फळबाग सोडत यादी मध्ये पाहू शकता. महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे 25 मार्च 2023 रोजी फळबागेची सोडत यादी … Read more

mahadbtfarmer lottery list 25 मार्च 2023 | कृषि विभाग शेतकरी योजना लॉटरी यादी आली….पहा निवड यादीत नाव आले का ते…mahadbtfarmerportal

 

mahadbtfarmer lottery list 25 मार्च 2023 | कृषि विभाग शेतकरी योजना लॉटरी यादी आली....पहा निवड यादीत नाव आले का ते...mahadbtfarmerportal
mahadbtfarmer lottery list 25 मार्च 2023

mahadbtfarmer lottery list 25 मार्च 2023 | कृषि विभाग शेतकरी योजना लॉटरी यादी :


नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासन
कृषि विभाग च्या महाडीबीटी पोर्टल
mahadbtfarmerlottery वर कृषि
विभाग योजना
krishivibhag साठी अर्ज केले असतील आणि सोडत
मध्ये निवड होण्याची संधि पहात असाल. तर
, शेतीकरि मित्रांनो,
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे (mahadbtfarmerlottery) प्रत्येक आठवड्यामध्ये मध्ये  सोडत यादी द्वारे  निवड केली जात आसून mahadbtlotterylist निवड झालेल्या लाभर्थ्यांना
त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल वर
देखील निवड झाल्या बाबतचा संदेश देखील देण्यात येतो आणि निवड झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे
ही अपलोड करण्यासंदर्भात
पुढील सूचना दिल्या जातात.

 

शेतकरी मित्रांनो, दिनांक 25/03/2023
रोजी कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे महाडीबीटी
शेतकरी योजना
(
mahadbtfarmerschemes) या अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण मधील सर्व कृषि औजारे करिता सोडत
लॉटरी काढण्यात आलेली आहे.

 

दि 25/03/2023 रोजी ची सोडत यादी
पाहण्यासाठी खालील लिंक वर भेट द्या



दि 25/03/2023 रोजी ची सोडत यादी पहा


Read more

Registration 2023 sharad pawar gram samridhi yojana | महत्वाची अपडेट शरद पवार ग्राम समृद्धि योजना

  शरद पवार ग्राम समृद्धि योजना 2023 महत्वाची अपडेट   शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2023 : महाराष्ट्र शासनाची शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविणे आणि तसेच ग्रामीण भागातील सर्वांची आर्थिक परीस्थिती सुधारित करणे हे आहे. योजनेचा उद्देश असा आहे की ग्रामीण भागात राहणार्‍या मजुरांना त्यांच्याच गावा मध्ये रोजगार … Read more

Sugarcane Stubble Shaver Machine | ऊस खोडवा कटर यंत्र | अनुदान रक्कम 1.25 लाख रुपये | लवकर अर्ज करा | महाडीबीटी शेतकरी योजना

  ऊस Sugarcane हे महाराष्ट्रातील एक सर्वात महत्वाचे नगदी पीक Cash Crop आहे तसेच ऊस या पिकाकडे राज्यातील शेतकऱ्यांचा कल जास्त प्रमाणात वाढत आहे. उभा ऊस तोडणी Harvested झाल्यानंतर त्या शेतातील अगोदरच्या ऊसाच्या छाटणी Cutting ही व्यवस्थित केली तर नवीन ऊस चांगल्या प्रकारे येतो. तर, ही ऊसाची छाटणी करण्यासाठी बाजारात छाटणी यंत्र Stubble Shaver उपलब्ध … Read more

कृषि विभाग पीक स्पर्धा शासन निर्णय | समाविष्ट पिके, बक्षिसाचे स्वरूप, अर्जाचा नमुना, सादर करण्याचा अंतिम दिनांक आणि इतर प्रपत्र | Krushi Vibhag Pik Spardha GR

  महाराष्ट्र राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग केले जातात व त्यानुसार उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे मोठे योगदान मिळते. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील … Read more