कांदाचाळ लॉटरी यादी (दि 07/03/2022 अखेर) परभणी जिल्हा कांदाचाळ लॉटरी यादी | mahadbt kandachal lottery yadi, kandachal lottery,mahadbt portal
महाडीबीटी अंतर्गत कांदाचाळ लॉटरी यादी (दि 07/03/2022 अखेर) परभणी जिल्हा कांदाचाळ लॉटरी यादी महा डीबीटी पोर्टल (mahadbt)द्वारे कृषि विभागातील विविध योजना जसे की, कृषि यांत्रिकीकरण, सिंचन साधने आणि सुविधा, फलोत्पादन, कांदाचाळ या मुख्य घटकांसाठी अर्ज मागविले जातात. तर विविध योजनांसाठी लाभार्थी निवड प्रक्रिया ही ऑनलाइन असून महाडीबीटी पोर्टल mahadbt portal द्वारे लाभर्थ्यांची निवड केली जाते. तर ही निवड प्रत्येक आठवड्यामध्ये … Read more