कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती यादी आली | Mahadbt Farmer Portal list download new march 2023

  महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल MahaDBT Farmer द्वारे कृषि औजारे साठी सोडत यादी ही दर 15 दिवसांनी सोडत प्रसिद्ध केली जाते. या कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये ट्रॅक्टर, नांगर, पेरणी यंत्र, पॉवर टिल्लर, कडबा कटर, उस खोडवा कटर, इत्यादि अनेक कृषि यंत्रां साठी लाभार्थ्यांची सोडत केली जाते.   महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल MahaDBT Farmer सोडत … Read more

या शेतकर्‍यांना मिळणार अनुदान रु 350 प्रती क्विंटल | पहा शासन निर्णय GR | Onion Subsidy Maharashtra Farmers GR

 

या शेतकर्‍यांना मिळणार अनुदान रु 350 प्रती क्विंटल | पहा शासन निर्णय GR | Onion Subsidy Maharashtra Farmers GR


शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये चालू
वर्षातील फेब्रुवारी 2023 मध्ये कांदा बाजारभाव
Kanda Bajarbhav यामध्ये घसरण झाली होती त्यानंतर सर्व कांदा उत्पादक शेतकर्‍यांकडून
याबाबत शासना कडे अनुदान देणे करिता मागणी करण्यात होती त्यानुसार आज रोजी दिनांक
27
मार्च 2023 , महाराष्ट्र शासनाने कांदा
उत्पादक शेतकरी यांना अनुदान देणे करिता आज शासन निर्णय काढला आहे. तर
, कांदा अनुदान योजनेच्या सविस्तर माहिती पाहणार आहोत:


नक्की वाचा : कृषी यंत्रे सोडत यादी 25मार्च 2023 डाऊनलोड करा


तर, या कांदा अनुदान योजना अंतर्गत अनुदान मिळविण्याकरिता कोणते शेतकरी असणार आणि काय आहेत या योजनेच्या अटी व शर्ती आणि लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे : 



कांदा अनुदान हे शेतकरी असणार पात्र  : पाहण्यासाठी येथे क्लिक करा 


कांदा अनुदान योजना च्या अटी व शर्ती  : पाहण्यासाठी येथे क्लिक करा 



येथे क्लिक करून अधिक माहिती साठी आमच्या

व्हॉट्सॲप
ग्रुप ला जॉइन व्हा

Read more

Registration 2023 sharad pawar gram samridhi yojana | महत्वाची अपडेट शरद पवार ग्राम समृद्धि योजना

  शरद पवार ग्राम समृद्धि योजना 2023 महत्वाची अपडेट   शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2023 : महाराष्ट्र शासनाची शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविणे आणि तसेच ग्रामीण भागातील सर्वांची आर्थिक परीस्थिती सुधारित करणे हे आहे. योजनेचा उद्देश असा आहे की ग्रामीण भागात राहणार्‍या मजुरांना त्यांच्याच गावा मध्ये रोजगार … Read more

कृषि तरंग 2023 – परभणी जिल्हास्तरीय क्रीडा व कला महोत्सव संपन्न | Parbhani District Krushi Tarang Sports Event

 

कृषि तरंग 2023 - परभणी जिल्हास्तरीय क्रीडा व कला महोत्सव संपन्न | Parbhani District Krushi Tarang Sports Event

कृषि
विभाग द्वारे दिनांक 20 जानेवारी ते 22 जानेवारी या कालावधी मध्ये जिल्हास्तरीय
कृषि तरंग 2022-23 क्रीडा व कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कृषि तरंग
कार्यक्रम हा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परिसरातील जिमखाना क्रीडांगण
येथे आयोजन करण्यात आले होते. वनामकृवि चे अधिष्ठाता डॉ. गोखले सर यांच्या हस्ते
कृषि तरंग क्रीडा व कला महोत्सवाचे उद्घाटन हे बैलांचे औक्षण
, पूजन करून करण्यात आले यावेळी परभणी जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषि
अधिकारी श्री विजय लोखंडे सर व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

 

कृषि
तरंग 2023 उद्घाटन प्रसंगी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याने पथसंचलनाच्या
माध्यमातून विविध दिखावे
, जनजागृती संदेश देणारे फलक, विविध घोषणा देऊन उद्घाटन सोहळा पार पडण्यात आला.

 

परभणी
जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्याने बैल आणि बैलगाडी सजवून त्यासोबत आंतरराष्ट्रीय
पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त रागी
, बाजरी, नाचणी यांच्या सेवनाचे महत्व समजून सांगणार्‍या घोषणा देऊन कार्यक्रमाची
शोभा वाढवली. यावेळी त्यांनी “
East or West Millets
are the Best” तसेच “ कॅल्शियम गोळी बंद करा,
नाचणी सेवन सुरू करा” अश्या प्रकारच्या घोषणा देऊन कृषि तरंग महोत्सव मध्ये
पौष्टिक तृणधान्य चे महत्व पटवून दिले.

 

त्यानंतर, प्रत्येक तालुक्यातील कृषि विभागातील महिला, पुरुष, अधिकारी, कर्मचारी यांनी वैयक्तिक व सांघिक खेळात
सहभाग घेऊन क्रीडा व कला महोत्सव साजरा केला.

 

कृषि
तरंग 2022-23 : जिल्हास्तरीय कला व क्रीडा स्पर्धा दरम्यान टिपलेले छायाचित्र :


कृषि तरंग 2023 – परभणी उद्घाटन सोहळा

Read more

परभणी तालुक्यातील मौजे ताडपांगरी येथे पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरा करण्यात आला | International Year of Millets at Parbhani

 

परभणी तालुक्यातील मौजे ताडपांगरी येथे पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरा करण्यात आला |  International Year of Millets at Parbhani

परभणी तालुक्यातील मौजे ताडपांगरी येथे आज दिनांक 14 जानेवारी
2023 वार शनिवार रोजी कृषी विभाग परभणी यांच्याद्वारे पौष्टिक
तृणधान्य वर्ष २०२३
International Year of
Millets
साजरा करण्यात आला. कार्यक्रमामध्ये आहारातील पौष्टिक तृणधान्य/भरडधान्य ज्वारी, बाजरी, नाचणी, कोदू, वरी, राजगीर,
राळ,
यांचे महत्व विषयी माहिती देण्यात आली. 



परभणी तालुक्यातील मौजे ताडपांगरी येथे पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरा करण्यात आला |  International Year of Millets at Parbhani
International Year of Millets at Village Tadpangari, Dist. Parbhani


Read more

हरभरा पीक पाणी व्यवस्थपान, मर रोग उपाययोजना | Harbhara pik Paani Vyavasthapan

  हरभरा पिकातील पाणी व्‍यवस्‍थापन हरभरा हे पीक पाण्यास अतिशय संवेदनशील असे रब्बी हंगामातील एक पीक आहे. हरभरा या पिकाला साधारण पणे 20-25 सें.मी पाण्याची आवश्यकता असते. हरभरा या पिकाची पेरणी झाल्यानंतर साधारण एक हलके पाणी द्यावे त्यामुळे उगवण चांगल्या प्रकारे होते. मध्यम जमिनी मध्ये 25 ते 30 दिवसांच्या नंतर पहिले पाणी द्यावे त्यानंतर 45 … Read more

कृषि सेवक मानधन वाढ कधी होणार? | राज्यातील कृषि सेवक, शिक्षण सेवक आणि आरोग्य सेवक मानधन वाढीच्या प्रतीक्षेत | krushi sevak mandhan vadh

  कृषी विभागाच्या (Krishi Vibhag) विविध प्रकारच्या योजना जसे की, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, महाडीबीटी शेतकरी योजना (mahadbt) या अंतर्गत कृषी यांत्रिकरण उपाभियान, राज्य पुरस्कार कृषी यांत्रिकीकरण अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत विविध घटकांची अंमलबजावणी ही कृषी विभागातील महत्त्वाचा घटक असलेले कृषी सेवक म्हणजेच कृषी सहाय्यक हे शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्याचे काम … Read more

पडेगाव येथे रब्बी हंगाम पूर्व तयारी शेतकरी मेळावा संपन्न | Rabi Season Farmers Meeting at Padegaon

  दि. 30 सप्टेंबर 2022, वार शुक्रवार रोजी गंगाखेड तालुक्यातील पडेगाव येथे जनाई ऍग्रो प्रोडूसर कंपनी लिमिटेड वार्षिक सर्वसाधारण सभेचे अवचित्य साधून तालुक्यातील पडेगाव येथे श्री शेषराव निरस यांनी रब्बी हंगाम (Rabi Season) पूर्व तयारी शेतकरी मेळावा आयोजित केला होता. रब्बी हंगाम पूर्व शेतकरी मेळावा साठी कृषी विज्ञान केंद्राचे(Krishi Vidnyan Kendra) वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख … Read more