Smart Cotton Project | पिंपरी येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग संपन्न | Farmers Training Programme at Gangakhed

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

Smart Cotton Project | पिंपरी येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग संपन्न | Farmers Training Programme at Gangakhed

आज दि 01/11/2022, वार मंगळवार, रोजी गंगाखेड
(
Gangakhed, Parbhani) तालुक्यातील
मौजे पिंपरी येथे स्मार्ट कॉटन प्रकल्प (Smart Cotton Project)
अंतर्गत
द्वितीय शेतकरी प्रशिक्षण (2nd Training)
 वर्गाचे आयोजन करण्यात आले यावेळी डॉ. जी डी
गडदे सर
,
कृषी विद्यावेत्ता, कृषी विज्ञान माहिती तंत्रज्ञान केंद्र, व ना म कृ वी, परभणी यांनी गावातील
कपाशी वरील दहिया रोग
प्रादुर्भाव आणि व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले. श्री डी
डी
पटाईत सर ,कीटक शास्त्रज्ञ, व ना म कृ वी, परभणी यांनी उपस्थित शेतकर्‍यांना एकात्मिक कीड व्यवस्थापन विषयी माहिती
दिली तसेच रब्बी हंगाम मधील हरभरा बीज प्रक्रिया
, जैविक बुरशिनाशक यांचे महत्व पटवून दिले आणि तसेच शेतकर्‍यांच्या
प्रश्न आणि शंका समाधान केले.

 

Smart Cotton Project | पिंपरी येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग संपन्न | Farmers Training Programme at Gangakhed


प्रशिक्षण वर्गामध्ये कु. पौळ एस जी, मंडळ कृषी अधिकारी, गंगाखेड यांनी उपस्थीत शेतकरी यांना स्मार्ट कॉटन प्रकल्प (Smart Cotton Project) अंतर्गत गट प्रवर्तक
यांची नोंदणी
, प्रकल्पातील पुढील कार्यपद्धती आणि प्रकल्प अंतर्गत
स्वछ कापूस वेचणी करून त्या कापसाची साठवणूक विषयी
मार्गदर्शन केले.

 

 

प्रशिक्षण वर्गास (Smart Cotton Project) कृषि सहाय्यक
श्री मतलाकुटे व्ही टी
, आत्मा चे
श्री सोनटक्के सर, तसेच गावातील सर्व कापुस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.


अधिक वाचा :

* कृषि
यांत्रिकीकरण पूर्व संमती यादी 29 ऑक्टोबर 2022

* कृषि विभाग कडून
ट्रॅक्टर ट्रॉली साठी 75
,000/- अनुदान

* हरभरा
सुधारित वाण

* महाडीबीटी ऑनलाइन
बियाणे सोडत रब्बी हंगाम

* कृषि यंत्र
लॉटरी
यादी 17 ऑक्टोबर 2022

* ठिबक तुषार
लॉटरी यादी महाडीबीटी पोर्टल

* कृषि यंत्र
औजारे सोडत 29 सप्टेंबर 2022

* पीक नुकसान
क्लेम दाखल केला का
?

* कुसुम सौर कृषि
पंप अर्ज नोंदणी सुरू…

Leave a Comment