महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल सोडत यादी मध्ये निवड
झाल्यानंतर लाभार्थ्याला पोर्टल वर काही आवश्यक कागदपत्रे ही महाडीबीटी पोर्टल वर
अपलोड करावी लागतात आणि नंतर त्या कागदपत्रांची छाननी करण्यात येऊन लाभार्थ्याला
निवड झालेले यंत्र खरेदी करण्यासाठी संमती दिली जाते त्यास पूर्व संमती पत्र म्हटल्या
जाते.
आपल्या जिल्ह्याची 30 डिसेंबर 2022 रोजी
पूर्व संमती यादी पाहण्यासाठी किंवा मोबाइल मध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील पर्याय
निवडा :
30 डिसेंबर 2022 रोजी पूर्व संमती यादी
अधिक वाचा :
* ऊस
खोडवा कटर साठी अर्ज सुरू…अनुदान रु 1,25,000/-
* तुषार संच ठिबक
नवीन निवड यादी पहा
* कृषि
यांत्रिकीकरण 19 डिसेंबर लॉटरी यादी पहीतली का?
* कृषि विभाग पीक
स्पर्धा…लवकर येथे अर्ज करा?