पॅक हाऊस, प्लॅस्टिक मल्चिंग सोडत महाडीबीटी | Pack House Plastic Mulching Lottery List MahaDBT 17/11/2022

 

पॅक हाऊस, प्लॅस्टिक मल्चिंग सोडत महाडीबीटी | Pack House Plastic Mulching Lottery List MahaDBT 17/11/2022

महाडीबीटी पोर्टल द्वारे 17 नोव्हेंबर रोजी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत पॅक
हाऊस
Pack House, प्लॅस्टिक मल्चिंग Plastic Mulching, लाभार्थी निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली
आहे. यामध्ये खालील बाब साठी लाभार्थ्यांची निवड झालेली आहे.

 


पॅक हाऊस Pack
House

प्लॅस्टिक मल्चिंग Plastic Mulching

 


आणि यासाठी अनुदान हे खालील प्रमाणे देय राहील:


पॅक हाऊस Pack
House
साठी अनुदान रु. 2,00,000/-

प्लॅस्टिक मल्चिंग Plastic Mulching साठी अनुदान रु. 16,000/- प्रती हेक्टर



सर्व जिल्ह्याची निवड यादी पहा/डाउनलोड करा



अधिक वाचा :

* एकात्मिक
फलोत्पादन विकास अभियान (MIDH) कृषि यंत्रे सोडत यादी 17/11/2022


* पॅक
हाऊस, प्लॅस्टिक मल्चिंग सोडत 17/11/2022


* कांदाचाळ
सोडत 17/11/2022


* तुषार, ठिबक सोडत 17/11/2022

Leave a Comment