महाडीबीटी पोर्टल mahadbt farmer द्वारे कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने सुविधा, फलोत्पादन, बियाणे इत्यादी घटकांसाठी ऑनलाईन पद्धतीने सोडत यादी प्रसिद्ध केली जाते. दर दहा ते पंधरा दिवसांनी सोडत काढली जाते.
महाडीबीटी पोर्टल mahadbt farmer द्वारे काढण्यात आलेल्या सोडत यादीमध्ये ज्या
लाभार्थ्यांची निवड झाली आहे त्यांना निवड झालेल्या घटकाबाबत त्यांच्या नोंदणीकृत
मोबाईल क्रमांक वरती संदेश पाठवून कागदपत्रे अपलोड करण्यासंदर्भात सुचित केले जाते.
निवड झालेल्या लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड केल्यानंतर
कागदपत्रांची ऑनलाइन पद्धतीने छाननी केली जाते आणि कागदपत्रे व्यवस्थित असल्यास
लाभार्थ्याला निवड झालेली बाब किंवा घटक खरेदी करण्याची संमती दिली जाते तर हीच व
संमती यादी आपण खालील पर्यायांमधून आपला जिल्हा निवडून पाहू शकता.mahadbt farmer
अधिक वाचा :
* कृषि
यांत्रिकीकरण सोडत यादी 06 नोव्हेंबर 2022
* तुषार,ठिबक
सोडत यादी डाउनलोड करा 06 नोव्हेंबर 2022
* कृषि विभाग कडून
ट्रॅक्टर ट्रॉली साठी 75,000/- अनुदान