महाडीबीटी पोर्टल mahadbtfarmer द्वारे कृषी यांत्रिकीकरण घटक साठी सोडत यादी काढल्या जाते त्यानंतर निवड झालेल्या
लाभार्थ्यांना निवड झालेल्या घटक खरेदी करण्यासाठी पूर्व संमती असणे आवश्यक असते. तर, यासाठी महाडीबीटी पोर्टल वर कागदपत्रे
अपलोड करणे आवश्यक असते. यासाठी, दिनांक 18 डिसेंबर रोजी ची ही
पूर्व संमती यादी प्राप्त झाली आहे. ज्या लाभार्थ्यांची निवड झाली होती त्यांनी खालील
यादी मध्ये पूर्व संमती साठी नाव पाहू शकता.
जिल्हा : हिंगोली
अधिक वाचा :
* महाडीबीटी पूर्व संमती पत्र कसे डाउनलोड करावे?
* कुसुम सोलर पंप
साठी हे कागदपत्रे तयार ठेवा
* फळबाग लागवड अर्ज
करण्यास सुरुवात झाली…