महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer schemes) द्वारे प्रत्येक आठवड्यामध्ये लॉटरी द्वारे काढली जात आसून mahadbt lottery list निवड झालेल्या लाभर्थ्यांना
त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल वर निवड झाल्या बाबतचा संदेश दिला जातो आणि निवड
झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे ही अपलोड करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात.
दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी
कृषि विभाग महाराष्ट्र यांच्याद्वारे महाडीबीटी शेतकरी योजना (mahadbt farmer schemes) अंतर्गत वैयक्तिक शेततलाव/शेततळे (Individual Farm Pond) साठी सोडत काढण्यात
आलेली आहे. ज्या शेतकर्यांची सोडत मध्ये निवड झाली आहे त्यांनी पुढील 7 दिवसांत महाडीबीटी
शेतकरी योजना पोर्टल (mahadbt farmer schemes) वर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक असेल.
अधिक वाचा :
* नवीन
कृषि यांत्रिकीकरण लॉटरी यादी पहीतली का?
* महाडीबीटी योजना
नवीन पोर्टल सुरू…
* परभणी जिल्हा
मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेट कार्यक्रम संपन्न