सोयाबिन बाजारभाव 01 डिसेंबर २०२१ | Soyabin Bajarbhav 01-12-2021 Omicron Variant effect |Soybean Prices Maharashtra

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सोयाबिन बाजारभाव  01 डिसेंबर २०२१ | Soyabin Bajarbhav 01-12-2021 Omicron Variant effect |Soybean Prices Maharashtra
सोयाबिन बाजारभाव  01 डिसेंबर २०२१ | Soyabin Bajarbhav 01-12-2021 Omicron Variant effect |Soybean Prices Maharashtra 


आजचे सोयाबिन
बाजारभाव 
01 डिसेंबर २०२१ | Soyabin Bajarbhav 01-12-2021 |Soybean Prices Maharashtra | महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीमधील आजचे बाजार भाव | Omicron Variant effect

 

            शेतकरी
मित्रांनो
, शेतमालाची दैनिक आवक व बाजारभाव याबाबतची माहिती ही सर्व
महाराष्ट्रातील बाजार समित्या थेट कृषि पणन मंडळाच्या वेबसाईटवर अपलोड करतात तर
शेतमालाच्या विक्रीबाबत कोणताही निर्णय घेण्याआधी अथवा बाजार भावाबाबत अधिक माहिती
साठी संबंधीत बाजार समितीशी अवश्य संपर्क साधावा.
Source – msamb

 

            शेतकरी
बांधवानो आज महाराष्ट्रातील बाजार समिति मध्ये खालीलप्रमाणे सोयाबीन बाजारभाव
पाहायला मिळाले. यामध्ये आज
, सांगली,लातूर, आणि वसमत येथील बाजारसमिती मध्ये सोयाबीन बाजारभाव soyabin bajarbhav जास्तीत
जास्त दर पाहायला मिळाला आणि महाराष्ट्रातील इतर बाजारसमिति मध्ये खालीलप्रमाणे
बाजारभाव पाहायला मिळाले.


तर, शेतकरी बांधवानो मागील आठवड्या मध्ये सोयाबीन
भाव चांगल्या प्रकारे वाढले होते परंतु ह्या आठवड्या मध्ये ओमिक्रोन (
Omicron variant) नावाचा नवीन विषाणू मुळे सोयाबीन निर्यात करण्यास
अडचण होत असल्यामुळे सोयाबीन बाजार भाव हे थोड्या प्रमाणात उतरलेले दिसत आहेत असे.
ओमिक्रोन विषाणू (
Omicron variant) च्या
वाढत्या रुग्ण मुळे सोयाबीन बाजार भाव वरती थोड्याफार प्रमाणात परिणाम दिसत आहे पण
, शेतकरी बांधवानो विक्रीस कोणतीही घाई न करता योग्य बाजार भाव मिळाल्यावरच
सोयाबीन विक्रीस काढावे.

शेतमाल

जात/प्रत

परिमाण

कमीत कमी दर

जास्तीत जास्त दर

सर्वसाधारण दर

सांगली

लोकल

क्विंटल

6000

7000

6500

लातूर

पिवळा

क्विंटल

5750

6700

6350

मुरुम

पिवळा

क्विंटल

5199

6699

5749

बसमत

पिवळा

क्विंटल

5880

6550

6370

मंगरुळपीर

पिवळा

क्विंटल

5120

6540

6250

अकोला

पिवळा

क्विंटल

5100

6500

5900

वाशीम

पिवळा

क्विंटल

5200

6500

6000

हिंगोली

लोकल

क्विंटल

5900

6480

6190

गंगाखेड

पिवळा

क्विंटल

6375

6475

6375

सिंदी(सेलू)

पिवळा

क्विंटल

5875

6400

6150

चिखली

पिवळा

क्विंटल

5600

6380

6090

मुर्तीजापूर

पिवळा

क्विंटल

5820

6380

6050

औसा

पिवळा

क्विंटल

4200

6380

6245

पुर्णा

पिवळा

क्विंटल

5200

6361

6190

उदगीर

क्विंटल

6200

6320

6260

राहता

क्विंटल

6000

6301

6150

नागपूर

लोकल

क्विंटल

4700

6300

5900

बीड

पिवळा

क्विंटल

5000

6300

5997

आर्वी

पिवळा

क्विंटल

4500

6270

5700

मंगळूरपीर – शेलूबाजार

पिवळा

क्विंटल

5000

6270

6000

आंबेजोबाई

पिवळा

क्विंटल

5400

6268

6100

लोहा

क्विंटल

5811

6251

6111

राहूरी -वांबोरी

क्विंटल

5500

6250

5875

जालना

पिवळा

क्विंटल

4900

6250

6100

उमरगा

पिवळा

क्विंटल

5800

6226

6165

कोपरगाव

लोकल

क्विंटल

4000

6225

6000

माजलगाव

क्विंटल

4800

6211

6000

अमळनेर

लोकल

क्विंटल

5200

6200

6200

परतूर

पिवळा

क्विंटल

5976

6200

6150

औराद शहाजानी

पिवळा

क्विंटल

5850

6200

6025

मुखेड

पिवळा

क्विंटल

6150

6200

6150

परळी-वैजनाथ

क्विंटल

5900

6198

6025

सोलापूर

लोकल

क्विंटल

4300

6195

6055

भोकर

पिवळा

क्विंटल

5000

6159

5580

धामणगाव -रेल्वे

पिवळा

क्विंटल

5530

6140

5750

धुळे

हायब्रीड

क्विंटल

5500

6105

6055

संगमनेर

क्विंटल

6100

6100

6100

कारंजा

क्विंटल

5525

6100

5850

पांढरकवडा

पिवळा

क्विंटल

5900

6100

6000

काटोल

पिवळा

क्विंटल

3841

6100

5450

गंगापूर

पिवळा

क्विंटल

4700

6080

5600

मलकापूर

पिवळा

क्विंटल

5000

6035

5750

देउळगाव राजा

पिवळा

क्विंटल

5000

6000

5500

बोरी

पिवळा

क्विंटल

5000

6000

5900

वडवणी

क्विंटल

5600

5721

5600

पैठण

पिवळा

क्विंटल

5686

5686

5686

उमरखेड

पिवळा

क्विंटल

5100

5300

5200

उमरखेड-डांकी

पिवळा

क्विंटल

5100

5300

5200

चिमुर

पिवळा

क्विंटल

4400

4500

4450

तर याप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व बाजार
समितीमधील आज चे सोयाबीन बाजारभाव आहेत.

धन्यवाद!

Leave a Comment