कांदा बाजार भाव 28/11/21 | Onion Prices Maharashtra, Kanda Bajar Bhav

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

नमस्कार शेतकरी बांधवानो, आजचे कांदा बाजार भाव  28/11/21 | Onion Prices Maharashtra






नमस्कार शेतकरी बांधवानोआजचे कांदा
बाजार भाव
  28/11/21 | Onion Prices Maharashtra


शेतमालाची दैनिक
आवक व बाजारभाव याबाबतची माहिती बाजार समित्या थेट कृषि पणन मंडळाच्या वेबसाईटवर
अपलोड करतात तर शेतमालाच्या विक्रीबाबत कोणताही निर्णय घेण्याआधी अथवा बाजार
भावाबाबत अधिक माहिती साठी संबंधीत बाजार समितीशी संपर्क साधावा.
 Source – msamb


नमस्कार शेतकरी
बांधवानो
आज दि 28/11/2021, रविवार रोजी
महाराष्ट्रातील बाजार समितीमधील
 कांदा बाजार भाव हे खालीलप्रमाणे
आहेत. आज
 सातारापुणे पिंपरी येथील बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर
पाहाला मिळाले.

कांदा बाजार भाव 28/11/2021 रविवार

शेतमाल

जात/प्रत

परिमाण

आवक

कमीत कमी दर

जास्तीत जास्त दर

सर्वसाधारण दर

सातारा

क्विंटल

232

1000

2800

1900

पुणे -पिंपरी

लोकल

क्विंटल

16

1500

2500

2000

पुणे

लोकल

क्विंटल

15327

500

2300

1400

पुणे- खडकी

लोकल

क्विंटल

13

1200

2200

1500

पुणे-मोशी

लोकल

क्विंटल

257

500

1800

1150

 

तसेच काल म्हणजे दि 27/11/2021  रोजी सर्वाधिक कांदा बाजार भाव हे खालील बाजार समितीमध्ये
पाहायाला मिळाले:

कांदा
बाजार भाव
27/11/2021

शेतमाल

जात/प्रत

परिमाण

कमीत कमी दर

जास्तीत जास्त दर

सर्वसाधारण दर

पिंपळगाव बसवंत

उन्हाळी

क्विंटल

300

4001

2701

चंद्रपूर – गंजवड

पांढरा

क्विंटल

2500

4000

3000

नागपूर

पांढरा

क्विंटल

3000

3500

3375

पंढरपूर

लाल

क्विंटल

200

3300

2100

कराड

हालवा

क्विंटल

2000

3000

3000

 

 धन्यवाद!

Leave a Comment