दि 08 जुलै 2022 रोजी महा डीबीटी पोर्टल द्वारे कृषि यांत्रिकीकरण, तसेच सिंचन साधने व सुविधा या घटकाची लॉटरी काढण्यात आलेली आहे. तर आपण या ठिकाणी यादीवशी निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करत आहोत. आपला जिल्हा निवडून आपण आपल्या जिल्ह्याची लाभार्थी यादी पाहू शकता
शेतकरी बांधवानो ह्या लॉटरी यादी मध्ये खालील सर्व योजनेतून निवड झालेले लाभार्थी आहेत:
|
- कृषि यांत्रिकीकरण उप अभियान (Sub mission on Agri Mechanization)
- राज्य कृषि यांत्रिकीकरण अभियान (State Agri Mechanization)
- राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण (RKVY – Mechanization)
- NFSM – Pulses
- NFSM – Oilseed and Oil palms
आपल्या जिल्हाची कृषि यांत्रिकीकरण लॉटरी यादी पाहण्यासाठी किंवा डाउनलोड
करण्यासाठी आपल्या जिल्हयावरती क्लिक करा
करण्यासाठी आपल्या जिल्हयावरती क्लिक करा
अकोला
अमरावती
अहमदनगर
उस्मानाबाद
औरंगाबाद
कोल्हापूर
गडचिरोली
गोंदिया
चंद्रपूर
जळगाव
जालना
ठाणे
धुळे
नंदुरबार
नांदेड
नागपूर
नाशिक
परभणी
पालघर
पुणे
बीड
बुलढाणा
भंडारा
यवतमाळ
रत्नागिरी
रायगड
लातूर
वर्धा
वाशिम
सांगली
सातारा
सिंधुदुर्ग
सोलापूर
हिंगोली