पोकरा योजनेअंतर्गत अनुदान आता लवकर खात्यात जमा होणार | 600 कोटी रूपयांचा निधि मंजूर, शासन निर्णय Pocra subsidy disbursement gr shasan nirnay

पोकरा योजनेअंतर्गत अनुदान आता लवकर खात्यात जमा होणार | 600 कोटी रूपयांचा निधि मंजूर, शासन निर्णय  काही दिवसांपासून नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा Pocra) योजनेचा निधि उपलब्ध नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता. मात्र, या योनेसाठी निधि वितरित करण्यात येणार असून ज्यांचे अनुदान राहिले होते त्यांच्या खात्यात लवकरच अनुदान वितरित होणार आहे. राज्यामध्ये नानाजी देशमुख … Read more

ठिबक तुषार 80% अनुदान | Sprinkler Drip Subsidy, तुषार संच अनुदान , नवीन शासन निर्णय, mahadbt farmer

 पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब पाणी देण्याची आधुनिक पद्धत म्हणजे ठिबक सिंचन. या पद्धतीत, जमिनीत पाणी जिरण्याचा जो वेग असतो, त्यापेक्षा कमी वेगाने पिकास पाणी दिले जाते. मुख्यत्वे करून पाणी थेंबाथेंबाने दिले जाते. ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या ६० टक्के ठिबक सिंचन एकटय़ा महाराष्ट्रात केले जाते. तुषार सिंचन (ज्यात पाणी शिंपडणारे म्हणून … Read more

उन्हाळी सोयाबीन लागवड | उन्हाळी सोयाबीन फुले संगम KDS 726 | Summer Soyabin KDS 726 soybean variety

नमस्कार शेतकरी बांधवानो, आज परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील गोविंदवाडी गावा मध्ये भेट दिली असता पाहण्यात आले की जवळपास 40 एकर वरती उन्हाळी सोयाबीन लागवड करण्यात आलेले आहे. आणि विशेष म्हणजे येथील शेतकरी बांधवांनी KDS 726 फुले संगम या वाणाची निवड उन्हाळी सोयाबीन लागवड साठी केलेली आहे. शेतकरी बंधूंचा संपर्क क्रमांक हा विडियो मध्ये दिलेला आहे. … Read more

83: The Movie Review: A blog post about the movie 83 | 83: चित्रपट पुनरावलोकन, movie reviews, 83 movie

  83: चित्रपट पुनरावलोकन: चित्रपट 83 बद्दल एक ब्लॉग पोस्ट. भारत हे अनेक दशकांपासून क्रिकेट पॉवरहाऊस आहे आणि 25 जून 1983 रोजी इंडियन क्रिकेट लीग (ICL) मधील एका सामन्याने संघाला पुन्हा जागतिक मंचावर आणले. आयसीएलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 14-13 असा बरोबरीत सुटला. हा ब्लॉग सामन्याचे पुनरावलोकन करेल आणि 14 पुरुषांनी दोन वेळा वर्ल्ड … Read more

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२१ – महत्वाची बातमी | Pik vima yojana kharip 2021 parbhani news

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२१ – महत्वाची बातमी | Pik vima yojana kharip 2021 parbhani news

 परभणी :  शेतकऱ्यांना तक्रार देण्याची
आवश्यकता नाही – जिल्हाधिकारी आंचल गोयल


परभणी, दि.20:

परभणी जिल्ह्यामध्ये चालू २०२१-२०२२ खरीप हंगामात
झालेल्या अतिवृष्टीत रिलायन्स जनरल इंसुरन्स कंपनीने पीक विमा मंजूर केला आहे. ऑनलाइन
मध्ये पूर्व सूचना दिलेल्या शेतकर्‍यांपैकी ३ लाख ५१ हजार १६० शेतकरी पीक विम्यास पात्र ठरले आहेत तर पूर्वसूचना न दिलेल्या शेतकर्‍यांनाही पीक विम्याचा (pik vima) लाभ हा एप्रिल – मे
महिन्यात मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Read more

महाडीबीटी – शेतकरी योजना महत्वाची अपडेट | एक शेतकरी एक अर्ज | MAHA DBT Update, mahadbt farmer

महाडीबीटी – शेतकरी योजना महत्वाची अपडेट | एक शेतकरी एक अर्ज | MAHA DBT Update, mahadbt farmer
महाडीबीटी – शेतकरी योजना महत्वाची अपडेट | एक शेतकरी एक अर्ज | MAHA DBT Update, mahadbt farmer

 

महाडीबीटी – शेतकरी योजना
महत्वाची अपडेट
एक शेतकरी एक अर्ज


“महाडीबीटी – शेतकरी योजना” बद्दल :

शेतकरी बांधवानो, आपणास कृषि
विभागच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण यापूर्वी तालुका कृषि अधिकारी
कार्यालयात जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत होतो. आणि या मध्ये समजा एखाद्या शेतकर्‍याला
एका पेक्षा अधिक घटक/बाब म्हणजे तुषार संच
, ठिबक, रोटावेटर, ट्रॅक्टर, इत्यादि बाबींचा
अर्ज करायचा असेल तर त्यासाठी त्या शेतकर्‍याला प्रत्येक बाबीसाठी वेग वेगळा अर्ज आणि
त्यासोबत कागदपत्रे जसे की सात बारा उतारा
, होल्डिंग, आधार, बँक खाते पासबूक इत्यादि कागदपत्रे कृषि कार्यालयात
जमा करावी लागत होती.

परंतु, शेतकरी बांधवानो आता  कृषि विभाग, महाराष्ट्र शासन
यांनी आता शेतकर्‍यांना कृषि विभागातील कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकर्‍यांना
कृषि कार्यालयात ये जा करण्याची गरज नाहीये
, किंवा कोणतेही कागदपत्रे
जमा करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाहीये तसेच वेग वेगळ्या घटक किंवा बाबींसाठी
वेग वेगळे अर्ज करण्याची सुद्धा गरज नाहीये तर ऑनलाइन पद्धतीने एकाच पोर्टल द्वारे
आणि एकाच अर्ज मध्ये लाभ घ्यावयाच्या बाबी / घटक नोंदवून अर्ज सादर करता येईल
,  यासाठी शासनाने महाडीबीटी – शेतकरी
योजना
हे पोर्टल तयार केले आहे.

आता ज्या शेतकरी बांधवांना कृषि विभागातील विविध
योजनांचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी आपल्या गावातील सेवा सुविधा केंद्र किंवा जवळील
कम्प्युटर सेंटर ला भेट देऊन महाडीबीटी – शेतकरी योजना या पोर्टल/साइट वरती हव्या असलेल्या
बाबी/घटक साठी अर्ज करू शकतात.

Read more