महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे जानेवारी 2023 मध्ये तुषार
संच, ठिबक संच साठी लाभार्थी निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. (Mahadbt farmer login)
महाडीबीटी (mahadbt farmer login) द्वारे ज्या शेतकरी
बांधवांची निवड करण्यात आलेली आहे
त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वरती निवड संदर्भात
मेसेज देखील पाठविण्यात आलेला
आहे.
निवड झालेल्या शेतकरी बांधवांनी खालील कागदपत्रे ही पोर्टल वर
अपलोड करावीत :
1. सात
बारा उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत, 6 महिन्या आतील असणे आवश्यक)
2. आठ अ-
होल्डिंग उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत, 6 महिन्या आतील असणे आवश्यक)
3. अर्जदार
अज्ञान/18 वर्षाखालील असेल तर अ.पा.क स्वयंघोषणापत्र
4. सामाईक
क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र आवश्यक
5. वैध जात प्रमाणपत्र (आवश्यक असेल तर )
तुषार संच / ठिबक संच लॉटरी यादी पहाण्यासाठी खालील पर्याय
वरती क्लिक करावे
येथे
क्लिक करून अधिक माहिती साठी आमच्या