महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती यादी | mahadbt farmer pre sanction list 18/12/2022
महाडीबीटी पोर्टल mahadbtfarmer द्वारे कृषी यांत्रिकीकरण घटक साठी सोडत यादी काढल्या जाते त्यानंतर निवड झालेल्या लाभार्थ्यांना निवड झालेल्या घटक खरेदी करण्यासाठी पूर्व संमती असणे आवश्यक असते. तर, यासाठी महाडीबीटी पोर्टल वर कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक असते. यासाठी, दिनांक 18 डिसेंबर रोजी ची ही पूर्व संमती यादी प्राप्त झाली आहे. ज्या लाभार्थ्यांची निवड झाली होती … Read more