महाडीबीटी सर्व जिल्ह्यांची पूर्वसंमती यादी | MahaDBT Farmer Portal, MahaDBT Farmer Scheme 25/09/2022
पूर्वसंमती (Pre sanction List) मिळाल्यानंतर लाभार्थ्याला निवड झालेला घटक खरेदी करून पोर्टलवर बिल अपलोड करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली जाते आणि या 30 दिवसांमध्ये जर लाभार्थी बिल अपलोड करण्यास असमर्थ ठरला तर त्याची पूर्वसंमती रद्द करण्यात येऊन प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते. महाडीबीटी पोर्टल वरील दिनांक 25 सप्टेंबर 2022 अखेर पूर्वसंमती यादी (Pre sanction … Read more