Agristack Yojana : 16 डिसेंबर पासून राज्यात “अग्रिस्टॅक” योजना होणार सुरू …तुम्हाला शेतकरी ओळख क्रमांक मिळाला का?

agristack-yojana

Agristack Yojana : राज्यातील कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलदगतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरीता केंद्र शासनाची अॅग्रिस्टॅक (Agristack Yojana) (Digital Public Infrastructure for Agriculture) योजना राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी  दि. 16 डिसेंबर 2024 पासून जिल्हयातील प्रत्येक गावात सर्व शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) … Read more

Crop Insurance Whatsapp Chatbot : आता व्हॉट्सॲप वर मिळवा पीक विमा स्टेटस, पीक नुकसान सूचना सद्यस्थिती

Crop Insurance Whatsapp Chatbot

Crop Insurance Whatsapp Chatbot : राज्य शासनाने सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतक-यांना केवळ रु.1  भरुन पीक विमा योजनेचा Rabi Crop Insurance लाभ देण्याकरीता “सर्वसमावेशक पीक विमा योजना” ही योजना सन 2023-24 पासुन राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार रब्बी हंगाम 2024 मध्ये देखील शेतकर्‍यांना 1 रुपया मध्ये पीक विमा भरता येणार आहे … Read more

Kharip Paisewari : “या” जिल्हयांची पैसेवारी जाहीर | खरीप हंगाम 2024

Kharip Paisewari : राज्यात अवकाळी पाऊस किंवा गारपीटीने शेत पिकांचे नुकसान किवा राज्यातील काही भागात दुष्काळ असला की आणेवारी/पैसेवारी असे शब्द आपण नेहमी एकत असतो. महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार जमीन महसूल थांबवण्यासाठी, कमी किंवा तसेच रद्द करण्यासाठी प्रत्येक गावातील कोरडवाहू, खरीप व रब्बी पिकांची पैसेवारी काढली जाते यालाच आणेवारी असा शब्द पुढे प्रचलित झाला.   … Read more