महाडीबीटी द्वारे 20 डिसेंबर 2022 रोजी एकात्मिक फलोत्पादन
विकास अभियान अंतर्गत (Mission on Integrated Development of Horticulture, MIDH) पॅक हाऊस Pack House, प्लॅस्टिक मल्चिंग Plastic Mulching, घटकांसाठी लाभार्थी निवड
यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये खालील बाब साठी लाभार्थ्यांची निवड झालेली
आहे.
पॅक हाऊस Pack House
प्लॅस्टिक मल्चिंग Plastic Mulching
आणि यासाठी अनुदान हे खालील प्रमाणे देय राहील:
पॅक हाऊस Pack House साठी अनुदान रु. 2,00,000/-
प्लॅस्टिक मल्चिंग Plastic Mulching साठी अनुदान रु. 16,000/- प्रती हेक्टर