महाडीबीटी पोर्टल mahadbt farmer द्वारे कृषि विभागाच्या विविध
योजना अंतर्गत लाभार्थ्यांची निवड केली जाते. यामध्ये खालील योजना समाविष्ट असतात :
कृषि
यांत्रिकीकरण उप अभियान (Sub mission on Agri Mechanization)
राज्य कृषि यांत्रिकीकरण
अभियान (State Agri Mechanization)
राष्ट्रीय कृषि विकास योजना
अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण (RKVY – Mechanization)
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDH)
NFSM – Pulses
NFSM – Oilseed and Oil palms
तर, यापैकी दिनांक
17 नोव्हेंबर 2022 रोजी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDH) या योजनेअंतर्गत कृषि यंत्र घटकासाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
निवड यादी खालील पर्याय निवडून पाहू शकता
अकोला,अमरावती,अहमदनगर, उस्मानाबाद, औरंगाबाद
कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, जळगाव, जालना, ठाणे, धुळे, नंदुरबार
नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पालघर
पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ
रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली
सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, हिंगोली
अधिक वाचा :
* एकात्मिक
फलोत्पादन विकास अभियान (MIDH) कृषि यंत्रे सोडत यादी 17/11/2022
* पॅक
हाऊस, प्लॅस्टिक मल्चिंग सोडत 17/11/2022